https://www.dompsc.com



विशेषण व विशेषनाचे प्रकार-मराठी व्याकरण Mpsc Marathi

विशेषण व विशेषनाचे प्रकार

विशेषण व विशेषनाचे प्रकार

Author

By Shubham Vyawahare

17-November-2024
✪ नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात.
● उदा.तो किती सुंदर आहे.
वरील उदाहरणामध्ये किती हे विशेषण आहे.

वाक्यातील विशेषनाची जागा

अधिविशेषण : विशेश्याच्या पूर्वी येणारे विशेषण.
➤उदा. तो हुशार मुलगा आहे.

विधिविशेषण : विशेश्याच्या नंतर येणारे विशेषण.
➤उदा. तो मुलगा हुशार आहे.

मराठी मधे नामांचा ,धातुंचा ,अव्ययाचा विशेषण म्हणून उपयोग करतात त्यावरून विशेषनाचे प्रकार

नामसाधित :नामा पासून बनवलेली विशेषने,
➤उदा. कला-कलावंत,समाज-सामाजिक.

धातुसाधित विशेषण:धातु पासून बनवलेली विशेषने,
➤उदा. हस-हसरा,रांग-रंगनारा.

अव्ययसाधित विशेषण:अव्यया पासून बनवलेली विशेषने,
➤उदा. खाले-खालील,पुढे-पुढील.

मराठी विशेषनाचे मुख्य प्रकार :

गुणवाचक विशेषण:ज्या विशेषनावरुण गुण स्वभाव कळतो त्याला गुणवाचकविशेषण असे म्हणतात.
● उदा. तो निर्मळ आहे.

संख्यावाचक:ज्या विशेषनातुन संख्येचा बोध होतोत त्याला संख्यावाचकविशेषण असे म्हणतात..
      गणनावाचक:-पूर्णांक,अपूर्णांक
      कर्मवाचक:-दूसरा,तीसरा
      आवृतिवाचक:-दोनपट,चारपट
      पृथकवाचक:-दहा-शंभर
      अनिश्चित:-सर्व,थोड़ी,काही

सार्वनामिक विशेषणसर्वनामापासून बनलेल्या विशेषनाला .सार्वनामिक विशेषण असे म्हणतात..
● उदा.मी-माझा ,तो-त्याचा

Read Marathi Grammar Topic Wise Marathi Grammar

Download Mpsc Combine Mains Papers Mpsc Mains Marathi Papers

FAQ:विशेषण व विशेषणाचे प्रकार

Q.1 विशेषण म्हणजे काय ?
➤ नामाबद्दल विशेष माहिती सांगनारया शब्दाला विशेषण असे म्हणतात.

Q.2 विशेषणाचे मुख्य प्रकार कोणते ?
➤ मराठी मध्ये विशेषणाचे प्रमुख ६ प्रकार आहेत

Q.3 अधिविशेषण म्हणजे काय ?
➤विशेष्य शब्दाच्या आधी लागत असेल तर त्याला अधिविशेषण म्हणतात .

Q.4 विधीविशेषण म्हणजे काय ?
➤विशेश्याच्या नंतर येणारे विशेषण म्हणजे विधीविशेषण

Q.5 अव्ययीभाव विशेषण ची उदाहरणे कोणती ?
➤ खाली -खालील ,पुढे -पुढील हि अव्ययीभाव विशेषण ची उदाहरणे आहेत.

Mpsc Marathi Grammar (मराठी व्याकरण ) Book-List

MPSC group c prelims For Question Books(प्रश्नसंच )






Download MPSC Books pdf