शब्दयोगी अव्यय -मराठी व्याकरण marathi grammar
शब्दयोगी अव्यय
By Shubham Vyawahare
26-December-2024
✪ वाक्यामध्ये असे काही शब्द असत्तात जे स्वतंत्र न येता फ़क्त नामासोबत येत असतात आणि या नविन बनलेल्या शब्दाचा वाक्यात कुणाशी तरी सबंध येतो अश्या शब्दाना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
● उदा.मी मुलांसाठी खाऊ आणला आहे.
वरील उदाहरणामध्ये साठी हा शब्दयोगी अव्यय आहे.
● उदा.मी मुलांसाठी खाऊ आणला आहे.
वरील उदाहरणामध्ये साठी हा शब्दयोगी अव्यय आहे.
मराठी व्याकरनामधील शब्दयोगी अव्ययाचे प्रमुख प्रकार
मराठी व्याकरनामधील शब्दयोगी अव्ययांचे प्रमुख प्रकार | |
---|---|
कालवाचक | आता,पूर्वी,पुढे,आधी,नंतर |
स्थलवाचक | आत,बाहेर,माघे,समोर |
करणवाचक | मुले,योगे,द्वारा |
हेतुवाचक | साठी,कारणे,निम्मित्त |
व्यक्तिरेक वाचक | शिवाय,खेरीज,विना |
तुलना वाचक | पेक्षा,तर,मध्ये |
योग्य वाचक | योग्य,सारखा,समान |
केवल वाचक | मात्र,केवल,फ़क्त |
संग्रह वाचक | सुद्धा,देखिल,ही पण |
संबंध वाचक | सम्बन्धी,विषयी |
भाग वाचक | पैकी,पोटी,आतून |
विनिमय वाचक | बद्दल,ऐवजी,जागी |
विरोध वाचक | विरुद्ध,उलट |
Read Marathi Grammar Topic Wise Marathi Grammar
Download Mpsc Combine Mains Papers Mpsc Mains Marathi Papers
Mpsc Marathi Grammar (मराठी व्याकरण ) Book-List
MPSC group c prelims For Question Books(प्रश्नसंच )
Others Blogs Related to Mpsc Marathi Grammar
Read All MPSC blogs
- ➤केंद्र सरकारने खाजगी क्लासेस साठी नवी नियमावली लागू केली आहे |GUIDELINES FOR REGULATION OF COACHING CENTER in marathi
- ➤MPSC Data leak: पेपर न फुटल्याचा दावा MPSC आयोगाने स्पष्टपणे केला आहे
- ➤MPSC hall ticket data leaked before 6 days of exam
- ➤MPSC Data leak: टेलेग्राम वर अचानक ९० हजार परीक्षार्थींचे प्रवेशपत्र झाले लिक
- ➤मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायला हवाच , अभिजात दर्जा नेमका कसा मिळतो ?
Download MPSC Books pdf