https://www.dompsc.com


MPSC pre analysis

MPSC pre analysis

Author

By Shubham Vyawahare

17-January-2025

➤महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) संस्था दरवर्षी राज्यसेवा परीक्षा तीन टप्यात घेत असून ह्या परीक्षे मध्ये पास होण्यासाठी प्रत्येक परीक्षेच्या पद्धतीचे MPSC Pre Paper Analysis होणे अत्यंत गरजेचे असते.विद्यार्थ्यांना दरवर्षी च्या पेपर चे Analysis करतच यशाची पायरी गाठावी लागते.
➤MPSC PRE Paper मध्ये जो पहिला पेपर आहे तो अत्यंत महत्वाचा ठरतो.
➤MPSC Pre analysis करत असताना पूर्व परीक्षे ला येणाऱ्या सर्व विषयाची माहिती असणे महत्वाचे ठरते तर ह्या परीक्षे मध्ये साधारणता इतिहास ,भूगोल ,राज्यशास्त्र ,अर्थशास्त्र ,विज्ञान ,पर्यावरण ,चालू घडामोडी अश्या सर्व विषया मधून प्रश्न विचारले जातात. See MPSC Pre Syllabus in detail

MPSC Pre Analysis Subject Wise

➤ MPSC Pre GS1 पेपर हा इतिहास ,भूगोल व पर्यावरण विषयाचा असतो.साधारणतः २०० मार्काचा हा पेपर असतो व यात १०० प्रश्न असतात.
➤ एकूण १०० प्रश्नापैकी जवळपास २० प्रश्न हे एका विषयाला देत असतात.

MPSC Pre Anlysis 2020

MPSC Pre Analysis Topic Wise

MPSC Pre Analysis For History from 2013 to 2020

Year Topics
इतिहास
2013 १८५७चा उठाव, १९४० चा ठराव, सविनय कायदेभंग, असहकार चळवळ, जवाहरलाल नेहरु,गांधी आर्यवीन करार,मुस्लीम लीग,नेहरू रिपोर्ट,लाहोर अधिवेशन,दांडी यात्रा,सायमन कमिशन,मजूर पक्ष ,स्वराज्य पक्ष,जगनाथ शंकरशेठ,खोती पद्धत,गांधार कलाशैली, मध्ययुगीन परकिय आक्रमण ,वैदिक काळातील नद्या
२०१४ हर्षवर्धन ची नाटके ,कॉंग्रेस स्थापना,निजाम राजा, मराठा साम्राज्याचा ह्रास, अजातशत्रू,ब्रिटीशांची व्यापारी केंद्रे,शहीद भगतसिंग,फैजपुर अधिवेशन,२० शतकातील स्वतंत्र्य चळवळ, मेग्स्थानीस,दख्खान सल्तनत राजधानी जोडी , जंतरमंतर (सवाई राजा जयसिंग), उलेमांचा राजकीय हस्तक्षेप,संघराज्य विलीनीकरण,मुघल राजा
२०१५ हैदराबाद मुक्ती संग्राम,प्राचीन मंदिरे व शहरे,जागितक महामंदी,बॅ.जीना,अश्वघोष नाटके ,१९२६ 'जोशी बिल',लॉर्ड लीटन ,सार्वजनिक गणपती उसत्व विरोध,सदाशिव नीलकंठ जोशी गुप्त नावेमहिला संघटना ,क्रिप्स योजना, सार्वजनिक गणेश उस्तव,वालचंद उद्योग समूह.
२०१६ अश्म युग,लोह युग,ताम्र युग,मराठी वृतपत्रे,संयुक्त महाराष्ट्र चळवळ- शाहीर व लेखक,भारतीय अर्थतज्ञ,महाविधर्भवादी नेते,रँड हत्या,यंग इटली,शेक्षणिक आयोग,ग्रीक व भारतीय नाणी,पाकिस्तान निर्मिती,अलेक्झांडर मृत्यू,गुलाम वंश,इंग्रज शिक्षित पिढी, बंगाली पिढी,गुप्तकालीन साहित्य,मुगल कालीन शासक
२०१७ महाजनपदांची आधुनिक नावे,सिंधू संस्कृती मृदा दगड,महाजनपदांचे राज्यकर्ते, बोद्ध ग्रंथ, १६ महाजनपदे,संगम साहित्य व कवी,ईश्वरचंद विद्यासागर,सर सय्यद अहमद खान,देवेंद्रनाथ टागोर,सविनय कायदेभंग,राष्ट्रीय अधिवेशन पहिले ,साप्ताहिक व स्थळे जोडी,गाडगे महाराज,ज्योतिबा फुले
२०१८ गुप्त घरान्यातील राजे,वैदिक कालीन राज्यकाभाराची पदे,ताम्रपाषाणयुगीन संस्कृती,दशरथ युद्ध,सम्राट अशोकाचे शिलालेख,चांन्द्र्गुप्त मोर्य,राजधान्या,समुद्रगुप्त,अल्लाउद्दिन खिलजी,कृष्णदेवराय साम्राज्य,टिपू इंग्रज युद्ध,फ्री इंडिया सेंटर,मीराबेन मैडिलन स्लेड ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,विठ्ठल रामजी शिंदे.
२०१९ घौरीचे राज्यपाल आणि त्याचे भूभाग,मोर्यपूर्व कालीन भारताची ओळख,राजघराणी व राजे,अकेनिमड विजयानंतरचे उद्योगधंदे,कोल्हापूर संस्थान , श्री म माटे ,बंगाली वृतपत्रे व संपादक,मोगलकालीन स्थापत्य कला,ऋग्वेदिक कालीन विद्वान स्त्रिया ,भारतातील संपतीचा ब्रिटनकडे ओघ
२०२० पेशवेराजे जोडी,सुलतान सय्यद घराणे सदस्य,शाहजान चित्रकार जोडी,प्रांत माहिती जोडी,राजाजी योजना,स्त्रिया राजकारणातील सहभाग,क्रांतिकारी संघटना,महात्मा फुले,टिळक कार्य जोडी,उंबरगाव आदिवासी चळवळ,गुप्तकालीन राज्ये,भारताच्या निर्यात व्यापार माहिती देणारा ग्रंथ.

MPSC Pre Analysis For Geography

MPSC Pre Question Analysis for Geography from 2013-2020

Year Topics
Geography
2013 कृषी क्षेत्राची उपलब्धता आकडेवारी,खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्पादन,अंग्रीकंकण,नदीचे-भूआकार,नदीच्या खोर्याची क्षेत्रफळ,वस्त्यांचे वितरण(पूर पातळीद्वारे),जागतिक तापमानवाढ परिणाम,हिमालयीन पर्वतरांगा,विषुववृत्तीय हवामान गुणधर्म,अल्पप्रमाण मासेमारी कारणे,मृदा धूप क्षेत्र(राज्य), ऊस-साखर,नकाशा,मृदेचे प्रकार,भारतीय वन्यप्राणी,सपोषण,भौगोलिक सिध्दांत,वनस्पतीपासून मिळणारी संयुगे,जैवविविधता हास
२०१४ गंगेचा मैदानी प्रदेश,गोलार्ध,ज्वालामुखी प्रकार,विविध आखात आणि समुद्र,आदिवासी जमाती,हिंदू सन,चहा,वनांचे प्रकार,नव्याने विकसित बंदर,वनसर्वेक्षण अहवाल,घाट-टेकडी, शेतीचे प्रकार आणि राज्य,नद्या आणि धबधबा,सौरऊर्जा घटक
२०१५ पृथ्वीचे अंतरंग,मंगळ ग्रह,नदी आणि वाळवंट ज्वालामुखी,सुवर्ण क्रांती,मुगा रेशीम,कार्बनमुक्त राज्य,विविध पठार,ज्योतिर्लिंग,काही प्रश्न लोकसंखयावर आधारित
2016 विविध भूखंड निर्मिती,जलसिंचन एल निनो,शिखरांची उंची,वेगवेगठया लोकांचा गट(बुशमन-एस्किमो सारख्या),नदीचे वर्णन,जलविद्युत ऊर्जा,लोकसंख्या,सरोवर राष्ट्रीय महामार्गावरील शहरे,भारताची भू सीमा,पृथ्वी बेसिक माहिती,जंगलांचे प्रकार,विविध प्राण्यांचे प्रकल्प
2017 पृथ्वी उत्पत्ती सिद्धांत,पृथ्वीचे अंतरंग,सांद्रीभवण,संपात दिन आणि अयन दिन,स्थानिक वारे,भूकंप निर्मिती,बोरा वारे,वाफेचे रूपांतर,खाडी आणि स्थछे,नद्या आणि उगमस्थव्ठ,बेटे आणि वैशिष्ट्ये,समुद्र क्षारतेनुसार क्रमवारी,ला निनो आणि एल निनो,ढगफुटी घटना,पर्वतरांगा,ओझोन छिद्र
2018 पृथ्वी बेसिक माहिती,भूगोल आणि शास्त्रज्ञ, भूरुपे,ज्वालामुखी उद्रेक,ग्रहीय वारे,विषुववृत्तीय प्रदेश, रासायनिक विदारीकरण,हवेची आर्द्रता,समताप रेषा,मासेमारी,लोकसंख्या स्तृूप,हिमालयीन आणि प्रायद्वीपीय नद्या,पर्जन्यप्रदेश आणि पर्जन्यछाया प्रदेश,प्रदूषक आणि माध्यम
2019 ब्ल्यू मून,टिक्का रोग,जागतिक वारसा स्थळे,बॉनेटहेड शार्क,भूखंडवहन सिद्धांत,पृथ्वीचे अंतरंग,दख्खन पठार,खडकांचे प्रकार,खनन कार्य भूरुपे,स्थानिक वारे आणि प्रदेश,मृदा प्रकार आणि पिके,खडक आणि जिल्हा,महाराष्ट्रातील पहिल्या घटना,नदी काठावरील शहरे,पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेश,हरितगृह वायू,सुक्ष्मतुषार,जैवविविधता करार
2020 खडक-स्थळे जोडी,स्थानिक वारे,मौसमी वारे,नदी उगम जोडी,महाराष्ट्र लिंग गुणोत्तर जोडी,नंदुरबार जिल्हा माहिती,महाराष्ट्र माती स्थळे जोडी

MPSC Pre Analysis For Polity

MPSC Pre Question Analysis for polity from 2013 to 2020

Year Topics
Polity
2013 राज्य लोकसेवा आयोग अध्यक्ष बडतर्फी,मूलभूत कर्तव्य,निधर्मीपणा मोझेक फ्रेम,जिल्हा परिषद निवडणुका,उच्च न्यायालय अधिकार कक्षा,आणीबाणीसाठी केंद्र शासनाला दिलेले अधिकार,राज्यघटनेवर इतर देशांचा प्रभाव,मुख्यमंत्री हटविण्याची पद्धत,७ ३ वी घटनादुरुस्ती,महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा(अविश्वास), केंद्रीय लोकसेवा आयोग अध्यक्ष कार्यकाल,घटनात्मक सरंक्षण हक्क,लोकपाल आणि लोकायुक्त,राष्ट्रपती निवडणूक
२०१४ कलम २२,पक्षांतर आणि घटनादुरुस्ती,राष्ट्रीय मानवाधिकार आयोग अध्यक्ष सदस्य नेमणूक, २४सावी घटनादुरुस्ती आणि खटला,विधेयक(लोकसभा-राज्यसभा) ,राज्यांची निर्मिती क्रम,नागरिकत्व कायदा १९५५,विधानसभा कामकाज भाषा,अतारांकित प्रश्न
२०१५ घटना समिती निर्मितीच्या वेव्ठी घडलेल्या घटना,राज्यघटना आणि वन्य जमाती जमीन हस्तांतर प्रतिबंध कलम, लक्षवेधी सूचना,न्यायालयीन पूण्णर्विलोकन,ब्रिटीश घटना वैशिष्ट्ये,राज्य प्रशासकीय लवाद अध्यक्ष,घटनेची मूलभूत चौकट,ससंद सभासदांचा मितवा.राष्ट्रध्वज नियम
2016 प्रादेशिक पक्ष आणि राज्य, १९३५ कायदा,संसदेची संयुक्त बैठक,घटनादुरुस्ती विधेयक,केंद्रीय लोकसेवा आयोगाची कार्येराष्ट्रपती वटहुकुम,मार्गदर्शक तत्त्व,पंतप्रधान नेमणूक,नकाराधिकार प्रकार,राज्यपाल नियुक्ती/निवड,Order Of preference
2017 अधिनियम १९०९,१९१९,१९३५,१९४७ आणि तरतूद,कलम ३५२,न्‍यायालयीन पूर्णर्विलोकन,दिल्ली आणि राज्यघटना, १०८ घटनादुरुस्ती विधेयक,नागरिक कर्तव्ये,संसदेत निवडून आलेली व्यक्ती,राष्ट्रीय मानवाधिकार आयोग अध्यक्ष,कलम २६२,राज्यपाल,विभागीय परिषदा,७३ वी घटनादुरुस्ती,आंतर राष्ट्रीय न्यायालय.
2018 २६ नोब्हेंबर १९४९,मूलभूत संरचना बदल खटला,उपराष्ट्रपती,विभागीय परिषदा,दूसरा प्रशासकीय सुधारणा आयोगग,मार्गदर्शक तत्त्वेसंसद आणि कर, शून्य प्रहर,राज्यघटना विभाग ९ आणि ५वे परिशिष्ट,हिंदी भाषेचा प्रसार कलम, २ रे परिशिष्ट,नामनिर्देशित सभासद(लोकसभा-राज्यसभा), नागरिकत्व कायदा १९५५९ ज्यांची निर्मिती
2019 भारतीय स्वातंत्र्य कायदा १९४७,४४सावी घटनादुरुस्ती,उपराष्ट्रपती,महाराष्ट्र राज्यपाल,घटनानिर्मिती तारखा,राज्य विधिमंडळ विधेयक,न्यायालयीन पूर्णर्विलोकन,विधानपरिषद निर्मिती,लोकसभा अविश्वास ठराव,निर्वाचन आयोग,कलम १४,२०(२) आणि २१, कलम २ आणि ३,लोक न्यायालय, राज्य पुर्नरचना आयोग
2020 २९ वे कलम,राष्ट्रीय युवा धोरण,केंद्रीय सचिव संकल्पना,आंतर राज्य परिषद,माहिती आयोग,विशेशाधिकार समिती,शेशाधिकार,लक्षवेधी सूचना -जोडी,लोकसभा सभापती,न्यायिक सक्रियता,राज्य वित्त budget कलम १११ ,कलम ११७(ब),उच्च न्यायलय,राज्य निर्मिती अधिकार राष्ट्रपती

MPSC Pre Analysis For Economy

MPSC Pre Question Analysis for Economy from 2013 to 2020

Year Topics
Economy
2013 १९९७ निर्देशांक, भूअधिकार सुधारणा धोरण, नियोजन आयोग आणि दारिद्रय, भाववाढ, निरपेक्ष दारिद्रय मापन, रिओ अर्थ समीट अजेंडा २१, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, तेंडुलकर समिती,लोकसंख्या स्थीरीकरण २०४५, केशरी मोहीम २०१०-१४, राष्ट्रीय महिला सक्षमीकरण धोरण २०००, ११वी पंचवार्षिक योजना,Millennium Development Goals (MDG)
२०१४ मानवी विकास अहवाल, अमर्त्य सेन आणि गाऊलेट डी यांची विकासाची मूल्ये, हिरवी अर्थव्यवस्था, २०११ जनगणना, तिनपट्टी क्रांती, २० ०१-२०११ जनगणना तफावत, २००० राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, माल्थसचा लोकसंख्या सापळा
२०१५ हम दो हमारे दो धोरण,२००० राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, लिंग असमानता निर्देशांक, २०११ जनगणना, शिक्षण हक्न कायदा, चलन निर्मिती, ९वी आणि १०वी पंचवार्षिक योजना, ८,१०,११ आणि १२वी पंचवार्षिक योजना, सकल प्रजनन
2016 राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम, ब्रुन्डटलैंड अहवाल १९८७,वित्तीय संस्था आणि स्थापना वर्ष, १९९१ आर्थिक संकट, आयकर, २००१-२०११ जनगणना तफावत
2017 नियोजन धोरण सुरुवातीच्या काळातील वैशिष्ट्ये, योजना अवकाश, Household Deprivation Index, एलपीजी, १२वी पंचवार्षिक योजना, दारिद्रयाशी संबंधित समित्या, लोकसांख्यिकी लाभांश, ११वीं पंचवार्षिक योजना, २००० राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, वित्तीय समावेशन योजना २०१४, जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुर्ननिर्माण प्रकल्प, शहरीकरण, कुळ कायदा सुधारणा, डीबीटी
2018 २री पंचवार्षिक योजना, किंमतवाढ, दारिद्रय निर्मिती घटक,सापेक्ष-निरपेक्ष दारिद्रय, अन्न सुरक्षा कायदा २०१३, २०११ जनगणना, १९७६,१९७७ २००० आणि २००१-२०२६ लोकसंख्या धोरण, सामाजिक सुरक्षा कार्यक्रम, हरित राष्ट्रीय उत्पन्न, Millennium Development Goals (MDGs), महिला व्‌ बालकल्याण योजना,, Self-employment and Wage employment, मानवी दारिद्रय निर्देशांक, शिरगणनात्मक शहरे, १२वीं पंचवार्षिक योजना
2019 अर्थशास्र नोबेल पुरस्कार,विविध लेखकांच्या दारिद्रय व्याख्या,घाऊक किंमत निर्देशांक,पी डी ओझा समिती (१९६०-६१), सर्व समावेशक वृद्धी प्रक्रियायोजना काछ १९५१-२०११ वैशिष्ट्ये,,Millennium Development Goals,लिंग असमानता निर्देशांक, अल्पसंख्यांक समुदायासाठी असलेल्या योजना,Rio 2012, Rio+20,Earth Summit 2012, २०११ जनगणना, एलपीजी १९९१,अकरावी पंचवार्षिक योजना,प्रधानमंत्री जन धन योजना, जमीन सुधारणा
2020 तज्ञ गट,HDI,GNP,नीती आयोग,अन्न सुरक्षा धोरण,GATT करार,आर्थिक सुधारणा जोडी

MPSC Pre Analysis For CSAT

Detail MPSC Pre Analysis For CSAT Paper

CSAT पेपर हा साधारण ८० प्रश्नांचा असतो आणि प्रत्येक प्रश्नास २.५ मार्क दिलेले असतात.परंतु प्रश्न क्रमांक ७५-८० हे Decision Making आधारित प्रश्न असतात ज्यात परीक्षार्थी ची निर्णय क्षमता ओळखली जाते.निर्णयाधारित जे प्रश्न आहेत त्यात नकारात्मक गुण वगळले जात नाहीत.तर ह्यात दिलेले चारही पर्याय बरोबर असतात. खाली संपूर्ण ८० प्रश्नाचे विश्लेषण दिलेले आहे.

Queston Topics
40-45 मराठी उतारे प्रश्न
5 इंग्रजी उतारे प्रश्न
10-12 आकलनशक्तीधारित प्रश्न
10-13 गणिताधरीत प्रश्न
5 Deciosion Making
Details Analysis of MPSC Csat Paper

Download MPSC pre analysis