https://www.dompsc.com


Page Updated On 17-December-2024

Maharashtra Nagar Parishad bharti 2023:नगरपरिषद भरती २०२३ जाहिरातीत सुमारे १७८२ पदांची भरती निघाली आहे त्या संबंधित पात्रता निकष परीक्षा पद्धती आरक्षण आणि जागा अशी संपूर्ण माहिती

Maharashtra Nagar Parishad bharti 2023:नगरपरिषद भरती २०२३ जाहिरातीत सुमारे १७८२ पदांची भरती निघाली आहे त्या संबंधित पात्रता निकष परीक्षा पद्धती आरक्षण आणि जागा अशी संपूर्ण माहिती

Maharashtra Nagar Parishad bharti 2023

Written BY:Shubham Vyawahare

➤ Maharashtra Nagar Parishad bharti 2023:महाराष्ट्र शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचानालाया च्या वतीने ११ जुलै २०२३ रोजी काढलेल्या नगरपरिषद भरती २०२३ संबंधित जाहिराती नुसार नगरपरिषद मध्ये गट अ ,गट ब आणि गट क ह्या पदासाठी भरती होणार असून सुमारे 1782 पदांसाठी हि शासकीय पदभरती होणार आहे. ह्या भरती मध्ये अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य / विद्युत / संगणक), लेखापरीक्षण व लेखा सेवा, प्रशासकीय सेवा व कर निर्धारण आणि अग्निशमन सेवा मधील श्रेणी अ, श्रेणी ब, आणि श्रेणी क संवर्गातील एकूण 1782 रिक्त पदे भरण्यात येणार आहे.
➤ सदर जाहिरात भरती हि ३४ जिल्ह्यामध्ये होत असून जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या जिल्हा निवड समिती मार्फत होणार आहे.
➤Maharashtra Nagar Parishad bharti 2023:ची परीक्षा देणाऱ्या विध्यार्थ्यांना नगरपरिषद भरतीसंबंधित पुढील काही गोष्टी माहिती असणे अतंत्य गरजेचे आहे.

Maharashtra Nagar Parishad bharti 2023 Advertisement

➤ महाराष्ट्र नगरपरिषद भरती २०२३ ची शासकीय जाहिरात विद्यार्थ्यांना पुढील लिंक वर पाहायला मिळेल https://mahadma.maharashtra.gov.in/. परीक्षेचे स्वरूप हे ऑनलाईन (Computer Based Test) पध्दतीने घेण्यात येईल. परीक्षेच्या प्रश्न पत्रिका ह्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील. प्रश्नपणत्रकेतील प्रत्येक प्रश्नास साधारण 2 गुण ठेवण्यात येतील. ➤Maharashtra Nagar Parishad bharti 2023 संबंधित सर्व उपयुक्त माहिती जसे कि नगरपरिषद भरती २०२३ ला पात्रता काय लागते ? नगरपरिषद भरती २०२३ साठी परीक्षा फीस किती असते ? नगरपरिषद भरती २०२३ हि परीक्षा किती टप्यामध्ये होते? अश्या संबंधित अनेक महत्वाच्या प्रश्नाची उत्तरे ह्या संपूर्ण ब्लोग वर वाचायला मिळेल.
Maharashtra Nagar Parishad bharti 2023|महाराष्ट्रनगर परिषद भरती 2023
Organization Maharashtra Directorate of Municipal Administration (Maha DMA)
Posts Group A,Group B,Group C
Vacancies 1782
Application Mode https://mahadma.maharashtra.gov.in/
Online Registration 13-07-2023 to 20-08-2023
Job Location Maharashtra
Salary Depends On Post
Official website https://mahadma.maharashtra.gov.in/
Exam Date -- Will be Declare Soon --

Maharashtra Nagar parishad bharti 2023 Vacancy | महाराष्ट्र नगरपरिषद भरती २०२३ रिक्त पदांचा तपशील

  • दिनांक 13 जुलै २०२३ रोजी महाराष्ट्र शासनाने Maharashtra Nagar Parishad bharti 2023 संबधित एक पत्रक जारी केले.हे पत्रक महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संचनालय विभागाकडून नगरपरिषद भरती २०२३ संबंधित पदाच्या माहिती साठी होते.
  • वरील जाहिराती नुसार सुमारे ८ वेगवेगळ्या संवर्गातील पदभरती होणार आहे
Maharashtra Nagar Parishad bharti 2023|महाराष्ट्र नगर परिषद भरती 2023:Vacancy
महाराष्ट्र नगरपरिषद स्थापत्य अभियांत्रिकी सेवा स्थापत्य अभियंता (गट क | श्रेणी अ,ब,क)
महाराष्ट्र नगरपरिषद विद्युत अभियांत्रिकी सेवा विद्युत अभियंता गट-क, (श्रेणी-अ,, श्रेणी-ब आणि श्रेणी-क
महाराष्ट्र नगरपरिषद संगणक अभियांत्रिकी सेवा संगणक अभियंता गट-क, (श्रेणी-अ, श्रेणी-ब आणि श्रैणी-क
महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा, पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता ( गट- सेवा क), श्रेणी-अ, श्रेणी-ब आणि श्रेणी-क
महाराष्ट्र नगरपरिषद लेखापरीक्षण व लेखा सेवा लेखापरीक्षक / लेखापाल गट-क, (श्रेणी-अ, श्रेणी-ब आणि श्रेणी-क)
महाराष्ट्र नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी गट-क, (श्रेणी- अ, श्रेणी-ब आणि श्रेणी-क)
महाराष्ट्र नगरपरिषद अग्निशमन सेवा अग्निशामन अधिकारी गट-क, (श्रेणी-अ, श्रेणी-ब आणि श्रेणी-क)
महाराष्ट्र नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक सेवा स्वच्छता निरीक्षक गट-क, (श्रेणी-अ, श्रेणी-ब व श्रेणी-क)

Maharashtra Nagar Parishad bharti 2023:Division Wise Vacancies|महाराष्ट्र नगर परिषद भरती 2023:विभागानुसार मान्य जागांचा तपशील

विभाग तलाठी
कोकण 373
नाशिक 729
पुणे 814
औरंगाबाद( छत्रपती संभाजीनगर ) 778
नागपूर 573
अमरावती 754
Total 4021

Maharashtra Nagar Parishad bharti 2023:Post Wise Vacancies|महाराष्ट्र नगर परिषद भरती 2023:पदानुसार मान्य जागांचा तपशील

Category (संवर्ग) Category Wise Nagar Parishad Vacancy 2023
Group A (गटअ) Group B (गटब) Group C (गटक) N.P Employee (नगर परिषद कर्मचाऱ्यांसाठी) Total (एकूण)
Maharashtra Nagar Parishad Engineering Services (Civil) (महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य)) 25 134 174 58 391
महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (विद्युत) – गट क / Maharashtra Nagar Parishad Engineering Services (Electrical) – Group C 5 7 27 9 48
Maharashtra Nagar Parishad Engineering Services (Computer) (महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (संगणक)) 2 2 31 10 45
Maharashtra Nagar Parishad Water Supply, Sewerage and Sanitation Engineering (महाराष्ट्र नगर परिषद पाणीपुरवठा मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी) 4 6 41 14 65
Maharashtra Nagar Parishad Audit and Accounts Department (महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षण व लेखा सेवा 5 15 170 57 247
Maharashtra Nagar Parishad Administrative Services and Tax Assessment (महाराष्ट्र नगर परिषद प्रशासकीय सेवा व कर निर्धारण) 24 93 346 116 579
Maharashtra Nagar Parishad Fire Services (महाराष्ट्र नगर परिषद अग्निशमन सेवा) 8 45 239 80 372
Maharashtra Nagar Parishad Sanitary Inspector Service (महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा) 4 31 00 00 35
Total 77 333 1028 344 1782

Maharashtra Nagar Parishad bharti 2023 Reservation Criteria | महाराष्ट्र नगरपरिषद भरती २०२३- आरक्षण निकष

महाराष्ट्र शासणाच्या आरक्षणाच्या नियम नुसार वरील पदभरती मध्ये जातीय आरक्षण तर लागू होतेच पण त्याच बरोबर पुढील प्रमाणे सामाजिक आरक्षण सुद्धा लागू असते
सामाजिक आरक्षणानुसार निकष आणि पात्रता पुढे दिल्या आहेत.

Type Reservation Eligibility
महिला १०% ती व्यक्ती महिला असावी आणि महाराष्ट्र राज्याची नागरिक असावी
खेळाडू ५% पात्र खेळाडू असल्याचे शासकिय प्रमाणपत्र आवश्यक
माजी सैनिक १५% पदवी परीक्षा पात्र असलेला माजी सैनिक असावा
अंशकालीन पदवीधर १०% सामान्य प्रशासन विभाग , शासन परीपत्रक: अंशका 1913/Ģ .Ď .57/2013/16-अ दिनाकं : 19 सप्टेंबर , 2013 नुसार पात्र असावा
प्रकल्पग्रस्त ५% शासन निर्णय -एईएम-1080/35/16-अ, दि. 20 जानेवारी, 1980 नुसार प्रकल्प ग्रस्त असावा
भूकंपग्रस्त 2% शासन निर्णय -भूकंप-1009/Ģ .Ď .207/2009/16-अ,दि. 27 ऑगस्ट 2009 नुसार भूकंपग्रस्त असावा
दिव्यांग ४% दिव्यांगत्व किमान ४०% असणे गरजेचे आहे
अनाथ 1% अनाथ असल्याचे प्रमाणपत्र गरजेचे आहे

Maharashtra Nagar Parishad bharti 2023 Eligibility Criteria | महाराष्ट्र नगरपरिषद भरती २०२३- पात्रता निकष

  • Maharashtra Nagar Parishad bharti 2023|महाराष्ट्र नगरपरिषद भरती २०२३:पात्रता व निकष हे सामन्य पने सामान्य प्रशासन विभागाद्वारे ठरवल्या जाते.
  • सध्यस्थिती मध्ये माघील नगरपरिषद भरती २०१८ मध्ये शैक्षणिक पात्रता निकषांमध्ये बदल करण्यात आला आहे
  • नवीन नियमानुसार विद्यार्थ्यांना पात्र होण्यासाठी पुढील चार निकष पूर्ण करणे अतंत्य आवश्यक आहे,सामान्यत: विद्यार्थ्याला शैक्षणिक आणि वय संबंधित काही निकष पूर्ण करावी लागतात
      नागरिकता
      वयोमर्यादा
      शैक्षणिक पात्रता
      आवश्यक इतर पात्रता

वयोमर्यादा संबंधित निकष व पात्रता

संवर्ग किमान कमाल
वयोमर्यादा मोजण्यासाठी 20 ऑगस्ट २०२३ हा दिनांक ठरवला आहे
अराखीव (खुला) २१ ३८
मागासवर्गीय /आ.दु.घ/अनाथ २१ ४३
प्रविण्यपात्र खेळाडू 21 43
माजी सैनिक २१ ४५
प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त २१ ४५
अंशकालीन पदवीधर २१ ५५
दिव्यांग २१ ४५
नगरपरिषद कर्मचारी २१ ४५
  • वरील पात्रता सोडून विद्यार्थ्याला त्याच्या संवर्गातील आरक्षण पात्रता किंवा आर्थिक दुर्बलता पात्रता सिद्ध कराव्या लागतात.
  • वरील पात्रता सोडून विद्यार्थ्याला त्याच्या संवर्गातील पदानुसार शैक्षणिक व अनुभव पात्रता सिद्ध कराव्या लागतात.

शैक्षणिक पात्रता

पद पात्रता
स्थापत्य अभियंता(Civil Engineer)
  • Civil Engineer Degree
  • MSCIT
  • Marathi Language
Computer Engineer
  • Computer Engineer Degree
  • MSCIT
  • Marathi Language
पाणी पुरवठा,जलनिस्सरण,व स्वच्छता अभियंता
  • Electric Engineering And Environment Degree
  • MSCIT
  • Marathi Language
लेखा परीक्षक /लेखापाल
  • Commerce Degree
  • MSCIT
  • Marathi Language
कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी
  • Art Degree
  • MSCIT
  • Marathi Language
अग्निशामन अधिकारी
  • Art Degree
  • MSCIT
  • Marathi Language
स्वच्छता निरीक्षक
  • Art Degree
  • MSCIT
  • Marathi Language

Maharashtra Nagar Parishad bharti 2023 Online Form Date Maharashtra | नगरपरिषद भरती २०२३ साठी ऑनलाईन अर्ज तारीख

  • १३ जुलै २०२३ च्या जाहिराती नुसार नगरपरिषद भरती २०२३ परीक्षा सप्टेंबर महिन्यात होणार आहे
  • नगरपरिषद भरती २०२३ हि शासकीय आदेशानुसार TCS मार्फत होणार आहे.

Maharashtra Nagar Parishad bharti 2023 Application Form | नगरपरिषद भरती २०२३ साठी अर्ज प्रक्रिया

Maharashtra Nagar Parishad bharti 2023 Application Form: नगरपरिषद भरती २०२३ जाहीर होताच आपणास ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. यात आपणास आपली संपूर्ण माहिती जसे नावं, पत्ता, शैक्षणिक पात्रता, फोटो व स्वाक्षरी दिलेल्या वेबसाईट वर व्यवस्थितरित्या भरायचे आहे. त्यानंतर अर्ज शुल्क भरून आपला form सबमिट करायचा आहे.
Maharashtra Nagar Parishad bharti 2023 साठी फोर्म कस भरायचा ह्याबद्दल सर्व माहिती सविस्तर रित्या पुढील लिंक मध्ये विस्तृप्तपणे देण्यात येईल. How to fill Maharashtra Nagar Parishad bharti 2023 Form Online

Maharashtra Nagar Parishad bharti 2023 Exam Date | नगरपरिषद भरती २०२३ परीक्षेची तारीख

  • Maharashtra Nagar Parishad bharti 2023:साठी परीक्षे संबंधित सर्व तारीख, पात्रता माहिती आणि परीक्षे सबंधित तारीख महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार अद्यावत केली जाईल.
  • सुमारे असे अंदाजित आहे कि नगरपरिषद भरती २०२३ हि जानेवारी मध्ये होऊ शकते.
  • महाराष्ट्र नगरपरिषद भरती २०२३ ची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर येथे संपूर्ण वेळापत्रक समाविष्ट केले जाईल.
Organization नगरपरिषद संचानालय,महाराष्ट्र शासन
Post Engineer
Application Mode https://mahadma.maharashtra.gov.in/
Examination Mode Online
Application Date 13-07-2023
Last Date To Apply 20-08-2023
Last date with Late fees 20-08-2023
Exam Fees 1000 ₹
Official Website https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/Index.html


Maharashtra Nagar Parishad bharti 2023 Exam Pattern | महाराष्ट्र नगरपरिषद भरती २०२३: परीक्षेचे स्वरूप

  • Maharashtra Nagar Parishad bharti 2023:महाराष्ट्र नगरपरिषद भरती २०२३ मध्ये होणाऱ्या भरती मध्ये परीक्षे चे स्वरूप हे पदवीधर असलेल्या विद्यार्थ्याच्या क्षमतेचे आहे.
  • महाराष्ट्र नगरपरिषद भरती २०२३:
  • हि परीक्षा २०० गुणांची असेल.
  • प्रत्येक पदासाठी पेपर १ आणि पेपर २ होणार आहे
  • एकूण २०० मार्कापैकी निकाल प्रसिद्ध केल्या जाईल
  • Maharashtra Nagar Parishad bharti 2023:ह्या परीक्षेमध्ये 1/4 नकारात्मक गुण पद्धती असेल
  • Maharashtra Nagar Parishad bharti 2023:परीक्षेचे स्वरूप पुढील प्रमाणे असेल
  • TCS मार्फत घेण्यात येणाऱ्या नगरपरिषद भरती २०२३ परीक्षे मध्ये Normalization (समानीकरन ) सूत्र वापरण्यात येत आहे.म्हणजेच वेगळ्या शिफ्ट नुसार झालेल्या परीक्षा समान पातळीच्या समजून निकाल लावला जाईल त्यासाठी Normalization(समानीकरन ) पद्धती असेल.

TCS नुसार Normalization(समानीकरन ) पद्धती

पद पेपर वेळ
महाराष्ट्र नगरपरिषद स्थापत्य अभियांत्रिकी सेवा
  • पेपर १ - ६० प्रश्न / १२० गुण
  • पेपर २ - ४० प्रश्न / ८० गुण
  • पेपर १ - ७० मिनिटे
  • पेपर २ - ५० मिनिटे
महाराष्ट्र नगरपरिषद विद्युत अभियांत्रिकी सेवा
महाराष्ट्र नगरपरिषद संगणक अभियांत्रिकी सेवा
महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा, जल निस्सारण
महाराष्ट्र नगरपरिषद लेखापरीक्षण व लेखा सेवा
महाराष्ट्र नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय
महाराष्ट्र नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक सेवा

Maharashtra Nagar Parishad bharti 2023 Syllabus | महाराष्ट्र नगरपरिषद भरती २०२३: परीक्षेचा अभ्यासक्रम

  • Maharashtra Nagar parishad 2023 Syllabus:महाराष्ट्र नगरपरिषद भरती २०२३ साठी लागणारा अभ्यासक्रम येथे वाचायला मिळणार आहे.
  • वरील माहिती प्रमाणे महाराष्ट्र नगरपरिषद भरती २०२३ मध्ये साधारणतः मराठी,इंग्रजी,गणित,सामान्यज्ञान अश्या ४ वेगळ्या विषयाचा समावेश आहे.तसेच पदानुसार वेगवेगळा अभ्यासक्रम असल्याने पदनिहाय अभ्यासक्रम पुढील लिंक मध्ये दिला आहे
  • महाराष्ट्र नगरपरिषद भरती २०२३ अभ्यासक्रम महत्वाचा भाग असल्याने पुढील लिंक वर विस्तृप्तपणे त्याची माहिती दिली आहे Maharashtra Nagar Parishad bharti Syllabus 2023
  • खाली काही online माध्यमातून Maharashtra Nagar Parishad bharti 2023 Notes उपलब्ध करून दिल्या आहेत,त्याचा उपयोग विद्यार्थ्यांनी करावा
विषय Notes
मराठी Maharashtra Nagar Parishad bharti 2023 Notes
इंग्रजी Maharashtra Nagar Parishad bharti 2023 Notes
सामान्य ज्ञान Maharashtra Nagar Parishad bharti 2023 Notes
बौद्धिक क्षमता चाचणी Maharashtra Nagar Parishad bharti 2023 Notes

Maharashtra Nagar Parishad bharti 2023 BookList |महाराष्ट्र नगरपरिषद भरती २०२३ साठी लागणारे पुस्तके

  • Best Books for Maharashtra Nagar Parishad bharti 2023: General Knowledge: नगरपरिषद भरतीमधील सामान्य ज्ञान मध्ये इतिहास, सामान्य ज्ञान, भूगोल, पंचायत राज, नागरिकशास्त्र या विषयाचा समावेश होतो.
  • खाली तक्त्या मध्ये पुस्तकाची यादी दिलेली आहे.
  • Best Books for Maharashtra Nagar Parishad bharti 2023

Maharashtra Nagar Parishad bharti 2023 Result | महाराष्ट्र नगरपरिषद भरती २०२३: निकाल

  • Maharashtra Nagar Parishad bharti 2023:ह्या परीक्षेचा निकाल येथे उपलब्ध करण्यात येईल
  • नगरपरिषद भरतीच्या निकालावर भर टाकणारे घटक खाली दिले आहेत
  1. जिल्ह्यानुसार किती पदे उपलब्ध आहेत
  2. महाराष्ट्र शासनाद्वारे लागू केलेले आरक्षण मग ते संवर्ग आधारित,लिंग आधारित,अपंगत्व आधारित पण असू शकते.
  3. माजी सैनिक व जुन्या निवृत्व कर्मचारी लोकांसाठी काही जागा राखीव असतात.
  4. समांतर आरक्षणाच्या आधारे सर्वग आधारित आरक्षण नियमांचा प्रभाव असतो.

Documents Required For Maharashtra Nagar Parishad bharti 2023| महाराष्ट्र नगरपरिषद भरतीसाठी लागणारे महत्वाची कागदपत्रे

  • Maharashtra Nagar Parishad bharti 2023 Important Documents:महाराष्ट्र नगरपरिषद भरती २०२३ चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काही कागदपत्राची जुळवा जुळाव करून ठेवली पाहिजे
  • ज्याने करून परीक्षा झाल्यानंतर उद्भवणारी अडचण दूर होऊ शकते
  • खालील कागदपत्रांची पुर्तता करून ठेऊ शकता

List of Documents required for Maharashtra Nagar Parishad bharti 2023 is given below. Keep ready the following documents for coming Maharashtra Nagar Parishad bharti 2023

Important Documents List
10वी / SSC गुणांची यादी
12वी / HSC गुणांची यादी
सर्व शैक्षणिक कागदपत्रे (गुणपत्रिका, हस्तांतरण प्रमाणपत्र, तात्पुरते प्रमाणपत्र इ.)
मेल आयडी आणि फोन नंबर
Nationality And Domicile Certificate
जातीचे प्रमाणपत्र (जर तुम्ही आरक्षित श्रेणीत असाल)
नॉन क्रिमीलेयर सर्टिफिकेट (गरज असल्यास)
चालू वर्षातील आर्थिक दुर्बलतेचे प्रमाणपत्र (Only For EWS Candidate)
अपंगत्व प्रमाणपत्र (तुम्हाला कोणतेही अपंगत्व असल्यास)
जन्मतारीख प्रमाणपत्र

FAQ:Maharashtra Nagar Parishad bharti 2023:नगरपरिषद भरती २०२३ जाहिरातीत सुमारे १७८२ पदांची भरती निघाली आहे त्या संबंधित पात्रता निकष परीक्षा पद्धती आरक्षण आणि जागा अशी संपूर्ण माहिती

Q.1 What is minimum educational Qualification for Nagar Parishad Bharti 2023 ?
➤ At least Bachelor degree should be needed and It may be vary with post

Q.2 Where can I see Maharashtra Nagar Parishad bharti Syllabus 2023?
➤ You can see Maharashtra Nagar Parishad bharti 2023 Syllabus on the https://dompsc.com/Nagarparishad/Maharashtra-Nagar-parishad-2023-syllabus.php Marathi website and App .

Q.3 What is the Registration link For Nagar Parishad bharti 2023 maharashtra?
➤Maharashtra Nagar Parishad bharti 2023 registration Date link is -.

Q.4 What is Normalization technique used in Maharashtra Nagar Parishad bharti 2023?
➤It is General Normalization Technique used to calculate marks of a candidate in different shift

Q.5 Is there Negative Marking in Maharashtra Nagar Parishad bharti 2023?
➤ No,there is no negative marking in Maharashtra Nagar Parishad bharti 2023.






Download MPSC Books pdf