https://www.dompsc.com


Page Updated On 23-April-2024

Mumbai Talathi Bharti 2023 Advertisement|| Mumbai तलाठी भरती २०२३ संपूर्ण जाहिरात

Mumbai Talathi Bharti 2023 Advertisement|| Mumbai  तलाठी भरती २०२३ संपूर्ण जाहिरात

Mumbai Talathi Bharti 2023

Written BY:Shubham Vyawahare

➤ Mumbai Talathi Bharti 2023:महाराष्ट्र शासनाच्या वतीने २९ नोव्हेंबर २०२३ रोजी काढलेल्या तलाठी भरती २०२३ संबंधित अध्यादेशाला ०७ डिसेंबर २०२३ रोजी शासकीय मान्यता मिळाली असून जुन महिन्यामध्ये .महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेशानुसार अंदाजित सुमारे 4644 पदांसाठी हि शासकीय पदभरती होणार आहे त्यात मुंबई तलाठी भरती २०२३ साठी सुमारे 43जागा असणार आहेत .संबंधित मुंबई तलाठी भरती २०२३ ची परीक्षा 17-aug-2023रोजी होऊ शकते,ह्याबाबतीत महसूल विभागानंतर कळवण्यात येईल.
➤Mumbai Talathi Bharti 2023:ची परीक्षा देणाऱ्या विध्यार्थ्यांना तलाठी भरती संबंधित पुढील काही गोष्टी माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे.

➤Mumbai Talathi Bharti 2023 संबंधित सर्व उपयुक्त माहिती जसे कि तलाठी भरती २०२३ ला पात्रता काय लागते ? तलाठी भरती २०२३ साठी परीक्षा फीस किती असते ? Mumbai तलाठी भरती २०२३ हि परीक्षा किती टप्यामध्ये होते? अश्या संबंधित अनेक महत्वाच्या प्रश्नाची उत्तरे ह्या संपूर्ण ब्लोग वर वाचायला मिळेल.
Mumbai Talathi Bharti 2023|मुंबई तलाठी भर्ती 2023
Organization Maharashtra State Revenue and Forest Department
Posts Talathi
Vacancies 4644
Application Mode Online
Online Registration https://mahabhumi.gov.in/mahabhumilink/Online
Job Location Mumbai
Salary Rs, 25500/- to Rs. 81,000/-
Official website https://mahabhumi.gov.in/mahabhumilink

Mumbai Talathi Bharati 2023 Vacancy | मुंबई तलाठी भरती 2023 रिक्त पदांचा तपशील

  • मुंबई शासनाच्या महसूल विभागाच्या नियमानुसार काही पदे हि CONTRACT प्रमाणे असतात तर काही पदांना कायम निर्मिती साठी मान्यता असते.
  • वरील सर्व माहितीच्या आधारे Mumbai Talathi Bharati 2023 Vacancy | मुंबई तलाठी भरती 2023 हि सुमारे 43 पदांसाठी होत आहे.
Mumbai Talathi Bharti 2023|मुंबई तलाठी भर्ती 2023:Vacancy
तलाठी 43

Mumbai Talathi Bharti 2023:Caste Wise Vacancies|मुंबई तलाठी भर्ती 2023:प्रवर्गानुसार मान्य जागांचा तपशील

प्रवर्ग जागा
Open(सर्वसाधारण) 15
EWS 6
OBC(इ.मा.व) 9
SC(अ.जा) 4
ST(अ.ज) 2
NT-B(भ.ज.ब) 1
NT-C(भ.ज.क) 2
NT-D(भ.ज.ड) 2
SBC(वि.मा.प्र) 1
VJ( वि.जा.अ) 1
PESA Act -
Total 43
टीप:वरील आरक्षण सोडून प्रवर्गा मध्ये अजून आरक्षण असते जसे कि महिला , प्रकल्पग्रस्त,खेळाडू ,पदवीधर,अंशकालीन ,दिव्यांग,माजी सैनिक ह्या नुसार सर्र्वसाधारण जागेत फरक पडू शकतो

Mumbai Talathi Bharti 2023 Eligibility Criteria | मुंबई तलाठी भरती 2023- पात्रता निकष

  • Mumbai Talathi Bharti 2023|मुंबई तलाठी भरती 2023:पात्रता व निकष हे सामन्य पने महसूल विभागाद्वारे ठरवल्या जाते.
  • सध्यस्थिती मध्ये माघील तलाठी भरती २०१८ मध्ये शैक्षणिक पात्रता निकषांमध्ये बदल करण्यात आला आहे
  • नवीन नियमानुसार विद्यार्थ्यांना तलाठी होण्यासाठी पुढील दोन निकष पूर्ण करणे अतंत्य आवश्यक आहे,सामान्यत: विद्यार्थ्याला शैक्षणिक आणि वय संबंधित काही निकष पूर्ण करावी लागतात
पात्रता निकष
शैक्षणिक पात्रता विद्यार्थी हा किमान पदवीधारक पाहिजे
वय पात्रता किमान वय(General) -१९-३८
किमान वय(Backward) -१९-४३
  • वरील पात्रता सोडून विद्यार्थ्याला त्याच्या संवर्गातील आरक्षण पात्रता किंवा आर्थिक दुर्बलता पात्रता सिद्ध कराव्या लागतात.

Talathi Bharti 2023 Online Form Date Mumbai | तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज तारीख

  • मुंबई तलाठी भरती २०२३ हि सुमारे 43 जागांसाठी होत आहे.
  • मुंबई तलाठी भरती २०२३ ची प्रकिया हि शासकीय आदेशानुसार TCS मार्फत होणार आहे.

Talathi Bharti 2023 Application Form | तलाठी भरती 2023 साठी अर्ज प्रक्रिया

Mumbai Talathi Bharti 2023 Application Form: तलाठी भरती 2023 जाहीर होताच आपणास ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. यात आपणास आपली संपूर्ण माहिती जसे नावं, पत्ता, शैक्षणिक पात्रता, फोटो व स्वाक्षरी दिलेल्या वेबसाईट वर व्यवस्थितरित्या भरायचे आहे. त्यानंतर अर्ज शुल्क भरून आपला form सबमिट करायचा आहे.
Talathi Bharti 2023 साठी फोर्म कस भरायचा ह्याबद्दल सर्व माहिती सविस्तर रित्या पुढील लिंक मध्ये विस्तृप्तपणे देण्यात येईल. How to fill Mumbai Talathi Bharti 2023 Form Online

Documents Required For Mumbai Talathi Bharti 2023| मुंबई तलाठी भरती साठी लागणारे महत्वाची कागदपत्रे

  • Mumbai Talathi Bharti 2023 Important Documents:मुंबई तलाठी भरती २०२३ चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काही कागदपत्राची जुळवा जुळाव करून ठेवली पाहिजे
  • ज्याने करून परीक्षा झाल्यानंतर उद्भवणारी अडचण दूर होऊ शकते
  • खालील कागदपत्रांची पुर्तता करून ठेऊ शकता

List of Documents required for Mumbai Talathi Bharti 2023 is given below. Keep ready the following documents for coming Mumbai Talathi Bharti 2023

Important Documents List
10वी / SSC गुणांची यादी
12वी / HSC गुणांची यादी
सर्व शैक्षणिक कागदपत्रे (गुणपत्रिका, हस्तांतरण प्रमाणपत्र, तात्पुरते प्रमाणपत्र इ.)
मेल आयडी आणि फोन नंबर
Nationality And Domicile Certificate
जातीचे प्रमाणपत्र (जर तुम्ही आरक्षित श्रेणीत असाल)
नॉन क्रिमीलेयर सर्टिफिकेट (गरज असल्यास)
चालू वर्षातील आर्थिक दुर्बलतेचे प्रमाणपत्र (Only For EWS Candidate)
अपंगत्व प्रमाणपत्र (तुम्हाला कोणतेही अपंगत्व असल्यास)
जन्मतारीख प्रमाणपत्र

Mumbai Talathi Bharti 2023 Exam Date |मुंबई तलाठी भरती 2023 परीक्षेची तारीख

  • Mumbai Talathi Bharti 2023:साठी परीक्षे संबंधित सर्व तारीख, पात्रता माहिती आणि परीक्षे सबंधित तारीख महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार अद्यावत केली जाईल.
  • सुमारे असे अंदाजित आहे कि तलाठी भरती २०२३ हि 17-aug-2023 मध्ये होऊ शकते.
  • मुंबई तलाठी भरती २०२३ ची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर येथे संपूर्ण वेळापत्रक समाविष्ट केले जाईल.
Organization Revenue Department
Post Talathi,Block OFficer
Application Mode Online
Examination Mode Online
Application Date 26-06-2023
Last Date To Apply 17-07-2023
Last date with Late fees 17-07-2023
Exam Fees 1000
Official Website https://mahabhumi.gov.in/mahabhumilink


Mumbai Talathi Bharti 2023 Exam Pattern | मुंबई तलाठी भरती २०२३: परीक्षेचे स्वरूप

  • Mumbai Talathi Bharti 2023:मुंबई तलाठी भरती २०२३ मध्ये होणाऱ्या भरती मध्ये परीक्षे चे स्वरूप हे पदवीधर असलेल्या विद्यार्थ्याच्या क्षमतेचे आहे.
  • मुंबई तलाठी भरती २०२३:
  • हि परीक्षा १०० प्रश्नाची असेल.
  • परीक्षेमधील प्रत्येक प्रश्न हा सुमारे २ गुणांचा असेल
  • एकूण २०० मार्कापैकी निकाल प्रसिद्ध केल्या जाईल
  • Mumbai Talathi Bharti 2023:ह्या परीक्षेमध्ये नकारात्मक गुण पद्धती नसेल
  • Mumbai Talathi Bharti 2023:परीक्षेचे स्वरूप पुढील प्रमाणे असेल
  • TCS मार्फत घेण्यात येणाऱ्या तलाठी भरती २०२३ परीक्षे मध्ये Normalization (समानीकरन ) सूत्र वापरण्यात येत आहे.म्हणजेच वेगळ्या शिफ्ट नुसार झालेल्या परीक्षा समान पातळीच्या समजून निकाल लावला जाईल त्यासाठी Normalization(समानीकरन ) पद्धती असेल.

TCS नुसार Normalization(समानीकरन ) पद्धती

विषय प्रश्न गुण
मराठी २५ ५०
इंग्रजी २५ ५०
सामान्य ज्ञान २५ ५०
बौद्धिक क्षमता चाचणी २५ ५०
एकूण २००

Mumbai Talathi Bharti 2023 Syllabus | मुंबई तलाठी भरती २०२३: परीक्षेचा अभ्यासक्रम

  • Mumbai Talathi bharti 2020 Syllabus:मुंबई तलाठी भरती २०२३ साठी लागणारा अभ्यासक्रम येथे वाचायला मिळणार आहे.
  • वरील माहिती प्रमाणे मुंबई तलाठी भरती २०२३ मध्ये साधारणतः मराठी,इंग्रजी,गणित,सामान्यज्ञान अश्या ४ वेगळ्या विषयाचा समावेश आहे.
  • ह्या प्रमाणे प्रत्येक विषयासाठी वेगळे पुस्तके विकत घेणे आणि वाचणे अत्यंत आवशयक आहे.
  • मुंबई तलाठी भरती २०२३ अभ्यासक्रम महत्वाचा भाग असल्याने पुढील लिंक वर विस्तृप्तपणे त्याची माहिती दिली आहे Mumbai Talathi bharti Syllabus 2023
  • खाली काही online माध्यमातून Mumbai Talathi Bharti 2023 Notes उपलब्ध करून दिल्या आहेत,त्याचा उपयोग विद्यार्थ्यांनी करावा
विषय Notes
मराठी Mumbai Talathi Bharti 2023 Notes
इंग्रजी Mumbai Talathi Bharti 2023 Notes
सामान्य ज्ञान Mumbai Talathi Bharti 2023 Notes
बौद्धिक क्षमता चाचणी Mumbai Talathi Bharti 2023 Notes

Mumbai Talathi Bharti 2023 BookList |मुंबई तलाठी भरती २०२३ साठी लागणारे पुस्तके

  • Best Books for Mumbai Talathi Bharti 2023: General Knowledge: तलाठी भरती मधील सामान्य ज्ञान मध्ये इतिहास, सामान्य ज्ञान, भूगोल, पंचायत राज, नागरिकशास्त्र या विषयाचा समावेश होतो.
  • खाली तक्त्या मध्ये पुस्तकाची यादी दिलेली आहे.
  • Best Books for Mumbai Talathi Bharti 2023

Mumbai Talathi Bharti 2023 Previous Year Papers | मुंबई तलाठी २०२३: भरती मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका

  • Mumbai Talathi Bharti 2023 Previous Year Papers:ह्या मुंबई शासनाद्वारे साधारणतः दर २-३ वर्षाच्या अंतरावर दरवर्षी तलाठी भरती होतच असते.
  • मुंबई तलाठी २०२३ मध्ये चांगल्या गुणांनी पास व्हायचे असल्यास माघील प्रश्नपत्रिकेचा आढावा घेत काही टेस्ट सोडवणे अत्यंत गरजेचे असते त्याप्रमाणे पुढे काही प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देत Mumbai Talathi Bharti 2023 परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्त्यांचे कष्ट कमी करण्याचा प्रयत्न केला आहे
  • Mumbai Talathi 2023 Previous Year papers सोडवण्यासाठी आणि काही सराव प्रश्नसंच पाहण्यसाठी पुढील तक्त्यांचा वापर करता येऊ शकतो.
  • पुढे २०११,२०१३,२०१९ मध्ये झालेल्या Mumbai Talathi Bharti 2023 परीक्षेसाठी माघील पेपर्स उपलब्ध करून देले आहेत.
Year Papers
Mumbai Talathi Bharti 2011 Mumbai Talathi bharti PYQ Papers
Mumbai Talathi Bharti 2013 Mumbai Talathi bharti PYQ Papers
Mumbai Talathi Bharti 2015 Mumbai Talathi bharti PYQ Papers
Mumbai Talathi Bharti 2019 Mumbai Talathi bharti PYQ Papers
Mumbai Talathi bharti Previous Papers सर्वच येथे देणे शक्य नाही म्हणून विस्तृप्तपणे पुढील लिंक वर देत आहे-Mumbai Talathi Bharti Previous Year Papers All Shift

Mumbai Talathi Bharti 2023 Previous Year Result | मुंबई तलाठी भरती २०२३: मागील वर्षाचा निकाल

  1. जिल्ह्यानुसार किती पदे उपलब्ध आहेत
  2. मुंबई शासनाद्वारे लागू केलेले आरक्षण मग ते संवर्ग आधारित,लिंग आधारित,अपंगत्व आधारित पण असू शकते.
  3. माजी सैनिक व जुन्या निवृत्व कर्मचारी लोकांसाठी काही जागा राखीव असतात.
  4. समांतर आरक्षणाच्या आधारे सर्वग आधारित आरक्षण नियमांचा प्रभाव असतो.

Mumbai Talathi Bharti Result 2019

146
Category Post Cutoff Waiting
Open-General 2 178 166
OBC-General 4 172 -
EWS General 1 106 -
SC-General 1 160 158
ST-General 2 -

Mumbai Talathi Bharti 2023 Expected Cutoff |मुंबई तलाठी भरती अंदाजित निकाल २०२३

  • Mumbai Talathi Bharti 2023 Expected Result:मुंबई तलाठी भरती २०२३ हि संपूर्ण मुंबई भर जिल्ह्यातील मुख्य ठिकाणी झाली असून प्रत्येक जिल्ह्यातील मंजूर पदावर अवलंबून असेल
  • परीक्षा झाली कि ह्या ठिकाणी महारष्ट्र तलाठी भरती २०२३ चा अंदाजित निकाल लावण्यात येईल

Talathi Salary in Mumbai |मुंबई तलाठी पदास मिळणारे वेतन

  • तलाठी ह्या पदाला महाराष्ट्र शासन नियमानुसार मूळ पगारासहित काही भत्ते व शासकीय सुविधा मिळत असतात
  • शासकीय सुविधा मध्ये laptop Printer अश्या वस्तूंचा समावेश होतो.
  1. DA- महागाई भत्ता
  2. HRA- घरभाडे भत्ता
  3. TA- वाहतूक भत्ता
  4. भरपाई
Salary Structure Amount
Basic Pay 25500
Dearness Allowance (DA) 31% 7905
House Rent Allowance (HRA) 4590
Travelling Allowance (TA) 2358
एकूण 40365

FAQ:Mumbai Talathi Bharti 2023 Advertisement|| Mumbai तलाठी भरती २०२३ संपूर्ण जाहिरात

Q.1 What is minimum educational Qualification for Mumbai Talathi Bharti 2023?
➤ At least Bachelor degree should be needed

Q.2 Where can I see Mumbai Talathi Bharti Syllabus 2023?
➤ You can see Mumbai Talathi Bharti 2023 Syllabus on the https://dompsc.com/Talathi/Mumbai-talathi-bharti-2022-syllabus.php Marathi website and App .

Q.3 What is the salary of Mumbai Talathi?
➤The salary for Mumbai Talathi is Rs. 4300 + Grade Pay Rs. 2,400.

Q.4 What is the selection process for Mumbai Talathi Bharti 2023?
➤The selection of the candidates will be done through written exam conducted by TCS

Q.5 Is there Negative Marking in Mumbai Talathi bharti 2023?
➤ No,there is no negative marking in Mumbai Talathi Bharti 2023.

Talathi Bharti Exam date 2023 |तलाठी भरती परीक्षेच्या तारखा

➤ तलाठी परीक्षेच्या तारखा बाबत अधिकृत तारीख प्रदर्शित करण्यात आली असून ,
  • विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ५ दिवस आधी परीक्षा शहराचे व केंद्राचे नाव सूचित करण्यात येईल व 3-4 दिवस आधी प्रवेश पत्र (hallticket) उपलब्ध करून देण्यात येईल.
  • सदर परीक्षा १९ दिवस चालणार आहे
दिनांक वेळ
17 aug to 22 aug Shift 1-Morning 9.00 to 11.00
Shift 2-Afternoon 12.30 to 2.30
Shift 3-Evening 4.30 to 6.30
26 aug to 31 aug Shift 1-Morning 9.00 to 11.00
Shift 2-Afternoon 12.30 to 2.30
Shift 3-Evening 4.30 to 6.30
1 Sept to 14 Sept Shift 1-Morning 9.00 to 11.00
Shift 2-Afternoon 12.30 to 2.30
Shift 3-Evening 4.30 to 6.30






Download MPSC Books pdf