https://www.dompsc.com


MPSC Combine(STI-PSI-ASO) Pre Syllabus

MPSC Combine(STI-PSI-ASO) Pre Syllabus


Author

By Shubham Vyawahare

17-December-2024
➤ MPSC आयोगा मार्फत घेतल्या जाणार्या MPSC सुय्याम सेवा परीक्षेमध्ये पूर्व परीक्षा हि अत्यंत महत्वाची असते , हि परीक्षा फक्त पात्रता परीक्षा असली तरीही , या परीक्षेचे महत्व अधिक जाणवते.MPSC Combine(STI-PSI-ASO) Pre us हा माहिती मध्ये वित्रुप्त रित्या सांगितला असून MPSC Combine(STI-PSI-ASO) Pre us PDF स्वरुपात उपलब्ध आहे.MPSC Combine(STI-PSI-ASO) Pre मध्ये सामान्यतः एक पेपर असतात त्यात पेपर हा gs म्हणजेच सामान्य ज्ञानाचा असतो .
➤ MPSC Combine(STI-PSI-ASO) Pre मध्ये GS चा जो पहिला पेपर असतो त्यात १०० प्रश्न असतात व ते १०० गुणासाठी असतात आणि प्रत्येक चुकीच्या गुणास ०.२५ येवडे गुण वजा केल्या जातात.

Subject Links
History आधुनिक भारताचा -विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास
Geography (महाराष्ट्राच्या भूगालाच्या विशेष अभ्यासासह:)-पृथ्वी,जगातील विभाग ,हवामान ,अक्षांश ,रेखांश ,महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार ,पर्जन्यमान ,प्रमुख पिके ,शहरे ,नद्या ,उद्योगे
Polity भारताच्या राज्य घटनेचा प्राथमिक अभ्यास ,राज्य व्यवस्थापन(प्रशासन),ग्राम व्यवस्थापन(प्रशासन)
Economics भारतीय अर्थ व्यवस्था-राष्टीय उत्पन्न ,शेती ,उद्योग,परकीय व्यापार ,बँकिंग ,लोकसंख्या ,दारिद्र्य व बेरोजदारी ,मुद्रा आणि राजकोषीय नीती
Science भौतिकशास्त्र,रसायन शास्त्र,प्राणीशास्त्र ,वनस्पती शास्त्र ,आरोग्य शास्त्र
Current Affairs चालू घडामोडी -जागतिक आणि भारत

Dowanload MPSC Combine(STI-PSI-ASO) Pre syllabus in Marathi pdf