https://www.dompsc.com


MPSC rajyaseva mains exam pattern 2022

MPSC rajyaseva mains exam pattern 2022

MPSC Rajyaseva Mains Exam Pattern 2022

Author

By Shubham Vyawahare

17-November-2024

➤ MPSC Rajyaseva Mains Exam Pattern 2022:राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पेपर क्रमांक दोन (CSAT) संदर्भात उमेदवारांनी केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी, तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षेची परीक्षा योजना व अभ्यासक्रम यांचा एकत्रितपणे सर्वंकष अभ्यास करून शिफारशी करण्यासाठी खालील तज्ञांची त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती

  • श्री. चंद्रकात दळवी, भा.प्र.से. (सेवानिवृत्त) - अध्यक्ष
  • श्री. धनंजय कमलाकर भा.पो.से. (सेवानिवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक) - सदस्य
  • डॉ. एस. एफ. पाटील - माजी कुलगुरु- सदस्य

MPSC Rajyaseva Mains Exam Pattern 2022:गुण आणि टप्पे

No परीक्षा गुण
1 MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा ४००
अंतिम गुणवत्ता यादी मध्ये फक्त मुख्य परीक्षा व मुलाखतीचे गुण असतात
2 MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा १७५०
3 MPSC राज्यसेवा मुलाखत २७५
एकूण गुण २०२५
➤दिनांक २४ जुन २०२२ रोजी आयोगाने MPSC Rajyaseva Mains Exam Pattern 2022 संबधित एक पत्रक जरी केले .


MPSC Rajyaseva Mains Exam Pattern 2022:राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या परीक्षा योजना व अभ्यासक्रम

➤ राज्यसेवा मुख्य पेपर आता वर्णनात्मक झाला असल्यामुळे MPSC Rajyaseva Mains Exam Pattern नुसार एकूण ९ पेपर मुख्य परीक्षेमध्ये असतील त्यापैकी पहिले दोन पेपर हे अहर्ताप्राप्त करण्यापुरते मर्यादित असतील , ह्या दोन पेपर मध्ये किमान अर्हता प्राप्त होण्या योग्य गुण मिळाल्यास पुढील पेपर तपासले जातील
➤ MPSC Rajyaseva Mains Exam Pattern 2022 मुख्य परीक्षा वरून अंतिम निकाल लावताना अहर्ताप्राप्त पेपर चे मार्क्स गृहीत धरल्या जाणार नाहीत.


MPSC Rajyaseva Mains Exam Pattern 2022

No विषय गुण प्रकार
अर्हताकारी पेपर
भाषा पेपर १ - मराठी ३०० गुण ( २५% गुणांसह अर्हताकारी )
भाषा पेपर २ - इंग्रजी ३०० गुण ( २५% गुणांसह अर्हताकारी )
गुणवत्ता यादीकरिता विचारात घ्यावयाचे पेपर व त्यांचेगुण
निबंध ( मराठी किंवा इंग्रजी माध्यम) २५० गुण गुणवत्ता यादीत समावेश
सामान्य अध्ययन- १ २५० गुण गुणवत्ता यादीत समावेश
सामान्य अध्ययन- २ २५० गुण गुणवत्ता यादीत समावेश
सामान्य अध्ययन- ३ २५० गुण गुणवत्ता यादीत समावेश
सामान्य अध्ययन- ४ २५० गुण गुणवत्ता यादीत समावेश
वैकल्पिक विषय पेपर क्रमांक १ २५० गुण गुणवत्ता यादीत समावेश
वैकल्पिक विषय पेपर क्रमांक २ २५० गुण गुणवत्ता यादीत समावेश
एकूण गुण १७५०
मुलाखत २७५
एकूण (मुलखती सहीत ) २०२५

MPSC Rajyaseva Mains Exam Pattern 2022:वैकल्पिक(Optional Papers) विषयाची यादी

➤ नवीन परीक्षा पद्धती च्या धर्तीवर आता UPSC मुख्य परीक्षे प्रमाणे MPSC ला सुद्धा वैकल्पिक विषय(Optional Papers) घेणे अनिवार्य केले आहे , विदार्थ्याना सामान्य विषयासोबत वैकल्पिक विषयाचे २ पेपर लिहणे बंधनकारक आहे
➤MPSC Rajyaseva Mains Exam Pattern 2022:वैकल्पिक(Optional Papers) विषयाची यादी पुढील प्रमाणे


वैकल्पिक(Optional Papers) विषयाची यादी
(१) Agriculture (कृषी) (२) Animal Husbandry and Veterinary Science (पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान)
(३) Anthropology (मानववंशशास्त्र) (४) Botany (वनस्पतीशास्त्र)
(५) Chemistry (रसायनशास्त्र) (६) Civil Engineering (स्थापत्य अभियांत्रिकी)
(७) Commerce and Accountancy | (वाणिज्य व लेखा ) (८) Economics (अर्थशास्त्र)
(९) Electrical Engineering (विद्युत अभियांत्रिकी) (१०) Geography (भुगोल)
(११) Geology (भूविज्ञान) (१२) History (इतिहास)
(१३) Law (विधी) (१४) Management (व्यवस्थापन)
(१५) Mathematics (गणित) (१६) Mechanical Engineering (यांत्रिकी अभियांत्रिकी)
(१७) Medical Science (वैद्यकीय विज्ञान ) (१८) Philosophy (तत्वज्ञान)
(१९) Physics (भौतिकशास्त्र) (२०) Political Science and International Relations (राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध)
(२१) Psychology (मानसशास्त्र) (२२) Public Administration (लोकप्रशासन)
(२३) Sociology (समाजशास्त्र) (२४) Statistics (सांख्यिकीशास्त्र)
(२५) Zoology (प्राणीशास्त्र) (२६) Marathi Literature (मराठी वाड:मय)

MPSC Rajyaseva Mains Exam Pattern 2022:मुलाखत (Interview Pattern )

➤ नवीन परीक्षा पद्धती च्या धर्तीवर आता UPSC मुख्य परीक्षे प्रमाणे MPSC ला सुद्धा मुलाखत पद्धत अनिवार्य केले आहे ,.
➤MPSC Rajyaseva Mains Exam Pattern 2022:नुसार विद्यार्थांना २७५ मार्काची मुलाखत देणे बंधनकारक आहे आधीच्या पद्धती नुसार ती १०० mark साठी होती


➤वरील परीक्षा पद्धत हि २०२३ च्या MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षे पासून लागू होणार आहे

MPSC Rajyaseva Mains Exam Pattern 2022:तुमच्या प्रतिक्रिया कळवा (pole)

Powered by Poll Maker

FAQ:MPSC rajyaseva mains exam pattern 2022

Q.1 mpsc ने जाहीर केलेल्या मुख्य परीक्षेतील वर्णनात्मक लेखी पद्धत कधी पासून लागू होईल ?
➤ २०२३ राज्यसेवा मुख्य परीक्षे पासून

Q.2 नवीन MPSC मुख्य परीक्षा आता किती मार्काची झाली आहे ?
➤ MPSC मुख्य परीक्षा आत 2025 मार्काची झाली आहे .

Q.3 MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन पद्धती नुसार कोणत्या भाषेतून लिखाण करणे अनिवार्य आहे ?
➤सहसा लेखी परीक्षा हि मराठी मधून होऊ शकते

Q.4 नवीन MPSC मुख्य परीक्षा अभ्यासक्रम नुसार मुलाखत किती मार्काची असेल?
➤नवीन MPSC मुख्य परीक्षा अभ्यासक्रमानुसार मुलाखत २७५ मार्काची असेल

Q.5 नवीन MPSC मुख्य परीक्षा अभ्यासक्रम नुसार वैकल्पिक विषय बंधनकारक आहे का ?
➤ होय