अलंकार व अलंकाराचे प्रकार-मराठी व्याकरण
अलंकार व अलंकाराचे प्रकार
By Shubham Vyawahare
17-December-2024
✪माणसाला सौन्दर्य प्राप्त करण्यासाठी जशी काही गोष्टींची गरज लागते तशीच भाषेला सौन्दर्य प्राप्त करण्यासाठी काही गोष्टी अतिशय आवश्यक असतात. जसे माणसाला सोन चांदी दागदागिने असेल तर तो मानुस असलेल्या समुहा मध्ये खुलुन उठतो तसच भाषा ही भाषेच्या अलंकाराने खुलुन उठत असते.भाष्या सौन्दर्यमय तसेच अधिक नादमय करणारया भाषेच्या विशिष्ठ रचनेला भाषेचे भाषेचे अलंकार असे म्हणतात.
पद्यामध्ये शब्दांची किंवा अक्षरांची पुनरुक्ती असली, की त्यामध्ये नादमाधुर्य येते. अशा शब्दचमत्कृतीची पद्यात योजना असली, तर त्या पद्यात ‘शब्दालंकार’ असतो. पद्यात अर्थचमत्कृती प्रामुख्याने असली, तर त्या पद्यात, ‘अर्थालंकार’ असतो.
✪ अलंकार व अलंकाराचे मुख्य प्रकार ✪
●शब्दालंकार:शब्दांच्या विशिष्ट रचनेमुळे वाक्याला सौन्दर्य प्राप्त होते त्याला शब्दालंकार म्हणतात.
शब्दाआलांकारानुसार मराठी व्याकारानमधील अलंकाराचे प्रकार
●अर्थालंकार:शब्दांच्या विशिष्ट अर्थामुले वाक्याला सौन्दर्य प्राप्त होते त्याला अर्थालंकार म्हणतात.
✪ अलंकार व अलंकाराचे काही उपप्रकार पुढीलप्रमाणे ✪
●अनुप्रासएखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेंव्हा त्याला सौदर्य प्राप्त होते तेंव्हा अनुप्रास हा अलंकार होतो.
➤उदा.
➤उदा.
➤उदा.
●उपमा अलंकार:दोन वस्तूतील साम्य चमत्कृतीपूर्णरीतीने जिथे वर्णन केलेले असते तिथे उपमा हा अलंकार होतो.
➤उदा.
➤उदा. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू.
अत्रीच्या आश्रमी, नेले मज वाटे, माहेरची वाटे, खरेखुरे
किती माझा कोंबडा मजेदार, मान त्याची कितीतरी मजेदार
शिरोभागी तांबडा तुरा हाले, जणू जास्वंदी फुल उमललेले
अर्धपायी पंढरीशी विजार, गमे विहंगातीत बडा फौजदार
●रूपक अलंकार:उपमेय व उपमान यात एकरूपता आहे, ती भिन्न नाहीत असे जेथे वर्णन असते तिथे रूपक अलंकार होतो.
➤उदा.
➤उदा.
➤उदा.
●व्यतिरेक अलंकार:या प्रकारच्या अलंकारामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा सरस असल्याचे वर्णन केलेले असते.
➤उदा.
➤उदा.
➤उदा.
➤उदा.
➤उदा.
➤उदा.
➤उदा.
➤उदा.
➤उदा.
पद्यामध्ये शब्दांची किंवा अक्षरांची पुनरुक्ती असली, की त्यामध्ये नादमाधुर्य येते. अशा शब्दचमत्कृतीची पद्यात योजना असली, तर त्या पद्यात ‘शब्दालंकार’ असतो. पद्यात अर्थचमत्कृती प्रामुख्याने असली, तर त्या पद्यात, ‘अर्थालंकार’ असतो.
✪ अलंकार व अलंकाराचे मुख्य प्रकार ✪
●शब्दालंकार:शब्दांच्या विशिष्ट रचनेमुळे वाक्याला सौन्दर्य प्राप्त होते त्याला शब्दालंकार म्हणतात.
शब्दाआलांकारानुसार मराठी व्याकारानमधील अलंकाराचे प्रकार
अनुप्रास
यमक
श्लेष
●अर्थालंकार:शब्दांच्या विशिष्ट अर्थामुले वाक्याला सौन्दर्य प्राप्त होते त्याला अर्थालंकार म्हणतात.
उपमा
उत्पेक्ष
रूपक
अनन्वय
अपन्हुती
व्यतिरेक
संसदेह
दृष्टांत
असंगती
सार
स्वभावोक्ती
भ्रांतिमान
व्याजोक्ती
पर्यायोक्त
विरोधाभास
व्याजस्तुती
अतिश्योक्ति
अर्थांतरन्यास
चेतनगुणोक्ती
अन्योक्ती
✪ अलंकार व अलंकाराचे काही उपप्रकार पुढीलप्रमाणे ✪
शब्दालंकार व शब्दालंन्काराचे प्रकार
●अनुप्रासएखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेंव्हा त्याला सौदर्य प्राप्त होते तेंव्हा अनुप्रास हा अलंकार होतो.
➤उदा.
गडद गडद निळे जलद भरुनी आले,
शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले.
पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी ।
गळ्यामध्ये गरिबाच्या गाजे संतांची वाणी ।
●यमक:कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक या अलंकार होतोशीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले.
पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी ।
गळ्यामध्ये गरिबाच्या गाजे संतांची वाणी ।
➤उदा.
राज्य गादीवरी । काढी तुझ्या आठवणी
फळा आली माय । मायेची पाठवणी
●श्लेष अलंकार वाक्यात किंवा पद्यचरणात एकच शब्द दोन किंवा दोहोंपेक्षा जास्त अर्थांनी वापरल्यामुळे शब्दचमत्कृती साधली जाते, तेव्हा श्लेष अलंकार होतो.फळा आली माय । मायेची पाठवणी
➤उदा.
औषध नलगे मजला, परिसुनी माता बरे म्हणुनी डौले.
अर्थालंकार व अर्थालंकाराचे प्रकार
●उपमा अलंकार:दोन वस्तूतील साम्य चमत्कृतीपूर्णरीतीने जिथे वर्णन केलेले असते तिथे उपमा हा अलंकार होतो.
➤उदा.
ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू.
अत्रीच्या आश्रमी, नेले मज वाटे, माहेरची वाटे, खरेखुरे
किती माझा कोंबडा मजेदार, मान त्याची कितीतरी मजेदार
शिरोभागी तांबडा तुरा हाले, जणू जास्वंदी फुल उमललेले
अर्धपायी पंढरीशी विजार, गमे विहंगातीत बडा फौजदार
●उत्प्रेक्षा :उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. ज्या दोन वस्तूंची आपण तुलना करतो त्यातील एक म्हणजेच उपमेय हि जणू काही दुसरी वस्तूच म्हणजेच उपमानच आहे, अशी कल्पना करणे यालाच उत्प्रेक्षा म्हणतात.अत्रीच्या आश्रमी, नेले मज वाटे, माहेरची वाटे, खरेखुरे
किती माझा कोंबडा मजेदार, मान त्याची कितीतरी मजेदार
शिरोभागी तांबडा तुरा हाले, जणू जास्वंदी फुल उमललेले
अर्धपायी पंढरीशी विजार, गमे विहंगातीत बडा फौजदार
➤उदा. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू.
अत्रीच्या आश्रमी, नेले मज वाटे, माहेरची वाटे, खरेखुरे
किती माझा कोंबडा मजेदार, मान त्याची कितीतरी मजेदार
शिरोभागी तांबडा तुरा हाले, जणू जास्वंदी फुल उमललेले
अर्धपायी पंढरीशी विजार, गमे विहंगातीत बडा फौजदार
●रूपक अलंकार:उपमेय व उपमान यात एकरूपता आहे, ती भिन्न नाहीत असे जेथे वर्णन असते तिथे रूपक अलंकार होतो.
➤उदा.
लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार दयावा तशी मूर्ती घडते.
उठ पुरुषोत्तमा, वाट पाहे रमा
दावी मुखचंद्रमा सकळीकांसी
बाई काय सांगो, स्वामीची ती दृष्टी
अमृताची वृष्टी, मज होय.
●अनन्वय अलंकार:उपमेयाला दुस-या कशाचीच उपमा देता येत नसेल म्हणजे जेंव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेंव्हा अनन्वय अलंकार होतो. अन्वय = संबंध उठ पुरुषोत्तमा, वाट पाहे रमा
दावी मुखचंद्रमा सकळीकांसी
बाई काय सांगो, स्वामीची ती दृष्टी
अमृताची वृष्टी, मज होय.
➤उदा.
झाले बहु, होतील बहु, आहेताही बहु, परंतु यासम हा
आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्यापरी
या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान .
●अपन्हुती अलंकार:उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेंव्हा सांगितले जाते तेंव्हा अपन्हुती अलंकार होतो.आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्यापरी
या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान .
➤उदा.
आई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी
ती हाक येई कानी, मज होय शोककारी
नोहेच हाक माते, मारी कुणी कुठारी
ओठ कशाचे ? देठची फुलले पारिजातकाचे
हे हृद्य नसे, परी स्थंडिल धगधगलेले
मानेला उचलीतो, बाळ मानेला उचलितो
नाही ग बाई, फणा काढुनी नाग हो डोलतो
ती हाक येई कानी, मज होय शोककारी
नोहेच हाक माते, मारी कुणी कुठारी
ओठ कशाचे ? देठची फुलले पारिजातकाचे
हे हृद्य नसे, परी स्थंडिल धगधगलेले
मानेला उचलीतो, बाळ मानेला उचलितो
नाही ग बाई, फणा काढुनी नाग हो डोलतो
➤उदा.
तू माउलीहुनी मायाळ | चंद्राहूनी शीतळ
●भ्रांतीमान अलंकार:उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी काही कृती घडली तर तिथे भ्रांतीमान अलंकार असतो. .➤उदा.
हसा विलोकुनी सुधाकर अष्टमीचा,
म्या मनिला नितीलदेश तिचाच साचा
●संसदेह अलंकार:उपमेय कोणते किंवा उपमान कोणते असा संदेह किंवा संशय निर्माण होऊन मनाची जी विधा अवस्था होते त्या वेळी संसदेह हा अलंकार असतो.म्या मनिला नितीलदेश तिचाच साचा
➤उदा.
शशांक मुख कि मुख शशांक ते?
निवडतील निवडोत जाणते
●अतिशयोक्ती अलंकार:कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते त्यावेळी हा अलंकार होतो.निवडतील निवडोत जाणते
➤उदा.
दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं न्हाण झालं ||
मामंजीची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली ||
उरलेलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला |
वेशीपर्यंत ओघळ गेला त्यात उंट पोहून गेला |
●दृष्टान्त अलंकार:एखादे तत्त्व, एखादी गोष्ट किंवा कल्पना पटवून देण्यासाठी तसाच एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास ‘दृष्टान्त’ अलंकार होतो.मामंजीची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली ||
उरलेलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला |
वेशीपर्यंत ओघळ गेला त्यात उंट पोहून गेला |
➤उदा.
लहानपण देगा देवा | मुंगी साखरेचा रवा |
ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार ||
●व्यतिरेक अलंकार:या प्रकारच्या अलंकारामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा सरस असल्याचे वर्णन केलेले असते.ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार ||
➤उदा.
तू माउलीहुनी मायाळ | चंद्राहूनी शीतळ
●अर्थातरन्यास अलंकार:एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनात विशेष उदाहरणे किंवा विशेष उदाहरणांवरून शेवटी एखादा सामान्य सिद्धांत काढला तर अर्थातरन्यास हा अलंकार होतो..➤उदा.
एका हाते कधीतरी मुली वाजते काय टाळी
सावळा वर बरा गौर वधूला
●स्वभावोक्ती अलंकार:एखाद्या व्यक्तीचे, वस्तूचे, प्राण्याचे, त्याच्या स्वाभाविक हालचालींचे यथार्थ वैशिष्ट्यपूर्ण वर्णन करणे हा या भाषेचा अलंकार ठरतो तेव्हा ‘स्वभावोक्ती’ अलंकार होतो. .सावळा वर बरा गौर वधूला
➤उदा.
मातीत ते पसरले अति रम्य पंख |
केले वरी उदर पांडुर निष्कलंक ||
चंचू तशीच उघडी पद लांबविले |
निष्प्राण देह पडला श्रमही निमाले ||
●विरोधाभास अलंकार:एखाद्या विधानाला वरवरचा विरोध दर्शविला जातो पण तो वास्तविक विरोध नसतो. तेव्हा विरोधाभास अलंकार होतो.केले वरी उदर पांडुर निष्कलंक ||
चंचू तशीच उघडी पद लांबविले |
निष्प्राण देह पडला श्रमही निमाले ||
➤उदा.
मरणात खरोखर जग जगते ||
Read Marathi Grammar Topic Wise Marathi Grammar
Download Mpsc Combine Mains Papers Mpsc Mains Marathi Papers
Mpsc Marathi Grammar (मराठी व्याकरण ) Book-List
MPSC group c prelims For Question Books(प्रश्नसंच )
Others Blogs Related to Mpsc Marathi Grammar
Read All MPSC blogs
- ➤केंद्र सरकारने खाजगी क्लासेस साठी नवी नियमावली लागू केली आहे |GUIDELINES FOR REGULATION OF COACHING CENTER in marathi
- ➤MPSC Data leak: पेपर न फुटल्याचा दावा MPSC आयोगाने स्पष्टपणे केला आहे
- ➤MPSC hall ticket data leaked before 6 days of exam
- ➤MPSC Data leak: टेलेग्राम वर अचानक ९० हजार परीक्षार्थींचे प्रवेशपत्र झाले लिक
- ➤मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायला हवाच , अभिजात दर्जा नेमका कसा मिळतो ?
Download MPSC Books pdf