समास व समासाचे प्रकार -मराठी व्याकरण

समास व समासाचे प्रकार -मराठी व्याकरण
✪ ❝ मराठी भाषेमध्ये दोन शब्दापासुन तीसरा किंवा जोडशब्द बनवताना जे नियम वापरल्या जातात त्याना समास असे म्हणतात. ❞
● समास म्हणजे जोडअक्षरे बनवण्याची प्रकिया.
● मराठी व्याकरणामध्ये संधी आणि समास या मध्ये मुळात हाच फरक आहे की समास हा जोडाक्षर बनवताना वापरल्या जातो तर संधी ही शब्द निर्मिती प्रक्रिया वापरली जाते .
● समासा मध्ये कोणत्या शब्दाला किंवा त्यांच्या स्थानाला महत्व दिले आहे यावरून त्याचे प्रकार पाडले जातात.
● समास या संकल्पनेमुळे मराठी भाषेला समृद्ध करणारी शब्द्निर्मिति यंत्रणा मिळाली आहे.
● ❝उदा.प्रतिदिन -प्रत्येक दिवशी ❞
प्रतिक्षण -प्रत्येक क्षणी
➤ वरील उदाहरनामध्ये पहिला शब्द हा अति महत्वचा वाटला व त्यानुसार शब्दाला अर्थ प्राप्त झाला आहे.
● उदा.तोंडपाठ-तोंडाने पाठ
अ)समानाधिकरण
●तत्पुरुष समासातील दोन्ही पदे विग्रहाच्या वेळी एकाच विभक्ति मध्ये असतात तेव्हा त्याला समधिकरण समास म्हणतात.
उदा. काळमांजर - काळ + मांजर
आ) व्यधिकरण समास
● ज्या समसाचा विग्रह करताना पदे वेगळ्या विभक्ति मधील असतात तेव्हा त्याला व्यधिकरण समास असे म्हणतात.
उदा .देवपूजा -देवाची पूजा .
अ ) विभक्ति तत्पुरुष समास
:ज्या तत्पुरुष समासा मध्ये कोणत्या तरी विभक्ति चा लोप करुण किंवा शब्दयोगी अव्ययाचा लोप करुन ती जोडली जातात तेव्हा त्याला विभक्ति तत्पुरुष समास म्हणतात.
● उदा.देवाप्राप्त-देवाला प्राप्त .
वरील शब्दा मध्ये द्वितीया विभक्ति चा लोप झालेला आहे.
आ ) अलुक तत्पुरुष समास
:ज्या विभक्ति तत्पुरुष समासा मध्ये पूर्वपदाचा विभक्तिचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात .
● उदा.अग्रेसर - अग्रे मध्ये सप्तमी प्रत्यय लोप पावत नाही.
इ ) उपपद तत्पुरुष समास
:काही सामासिक शब्दात दूसरी पदे कृदंते असतात व ती वाक्यात स्वतंत्रपाने उपयोगात आणता येत नाहीत त्याना उपपद किंवा कृदंते तत्पुरुष समास असे म्हणतात .
● उदा.ग्रंथकार-ग्रन्थ करणारा.
➤नुसत्या करणारा पासून येथे काहीच अर्थ अभिप्रेत होत नाही म्हणून उपपद तत्पुरुष समास होतो.
ई ) नत्र तत्पुरुष समास
:ज्या समासात पाहिले पद नकारार्थी असते त्याला नत्र तत्पुरुष समास असे म्हणतात .
● उदा.नास्तिक -नाही आस्तिक असा.
उ ) कर्मधारय तत्पुरुष समास
:ज्या समासात दोन्ही पड़े एकाच विभक्ति मधील असतात तेव्हा त्याला कर्मधारय तत्पुरुष समास असे म्हणतात .
● उदा.महादेव -महान असा देव.
ई ) मद्यम पदलोपी तत्पुरुष समास
:ज्या समासात मध्यम पद जे असते ते काढावे लागते अश्या समासाला मध्यमपदलोपी तत्पुरुष समास असे म्हणतात .
● उदा.कांदे पोहे - कांदे असलेले पोहे .
साखर भात -साखर घालून केलेला भात.
✪ उदा.खरे किंवा खोटे
अ) इतरेतर द्वन्द समास:समास विग्रह करताना ज्यावेळी आणि नावाचा वापर केल्या जातो तेव्हा त्याला इतरेतर द्वंद समास असे म्हणतात.
● उदा.आई बाप -आई आणि बाप
आ) वैकल्पित द्वन्द समास:समास विग्रह करताना ज्यावेळी किंवा अथवा याचा वापर होतो म्हणजेच ज्याठीकानी विकल्प असतो तेव्हा त्याला वैकल्पित द्वन्द समास असे म्हणतात.
● उदा.खरे किंवा खोटे
इ ) समाहार द्वन्द समास :विग्रह करताना त्या शब्दसोबत इतर त्याअर्थी काही शब्द येतात तेव्हा त्याला समाहार द्वंद समास असे म्हणतात.
● उदा.मीठ भाकर - मीठ भाकरी व इतर खाद्य.
● उदा.नीलकंठ- नीला आहे ज्याचा कंठ असा तो (शंकर )- या उदाहरणामध्ये पाहिले दोन शब्द महत्वाचे नसून तिसराच शब्द महत्वाचा निघाला.
अ) विभक्ती बहुव्रीहि समास:समासाचा विग्रह करताना यात एक सर्वनाम उपलब्ध असते व् ते सर्वनामा कोणत्या विभक्ति मधे आहे त्यावरन त्याला विभक्ति बहुव्रीहि समास असे म्हणतात.
● उदा.गजानन - गज आहे ज्याला - यात चतुर्थी विभक्ती सर्वनामाला वापरलेली आहे यावरून हे स्पष्ट होते की हा चतुर्थी बहुव्रीहि समास आहे .
आ) नत्र बहुव्रीहि समास:ज्या समासामध्ये पाहिले पद हे नकारार्थी असते त्याला नत्र बहुव्रीहि समास असे म्हणतात.
● उदा.अनेक .
निरोगी- नाही रोगी असा तो.
इ) सहबहुव्रीहि समास:ज्या समासामध्ये पाहिले पद हे सह किंवास असून सामासिक शब्द हे विशेषण असते तेव्हा त्याला नत्र बहुव्रीहि समास असे म्हणतात.
● उदा.सादर - आदर सहित असा.
सफल- कुटुम्बा सहित असा.
इ) प्रदीबहुव्रीहि समास:ज्या समासामध्ये पाहिले पद हे प्र , परा ,अप ,सु , वी अशा शब्दानी युक्त असेल तर त्याला प्रदीबहुव्रीहि समास असे म्हणतात.
● उदा.दुर्गुनी- गुण नाहीत असा तो.
Read Marathi Grammar Topic Wise Marathi Grammar
Download Mpsc Combine Mains Papers Mpsc Mains Marathi Papers
● समास म्हणजे जोडअक्षरे बनवण्याची प्रकिया.
● मराठी व्याकरणामध्ये संधी आणि समास या मध्ये मुळात हाच फरक आहे की समास हा जोडाक्षर बनवताना वापरल्या जातो तर संधी ही शब्द निर्मिती प्रक्रिया वापरली जाते .
● समासा मध्ये कोणत्या शब्दाला किंवा त्यांच्या स्थानाला महत्व दिले आहे यावरून त्याचे प्रकार पाडले जातात.
● समास या संकल्पनेमुळे मराठी भाषेला समृद्ध करणारी शब्द्निर्मिति यंत्रणा मिळाली आहे.
✪ मराठी व्याकरनामध्ये समासाचे काही प्रकार पडतात
- अव्ययीभाव समास - पहिला शब्द महत्वाचा असतो.
- तत्पुरुष समास - दूसरा शब्द महत्वाचा असतो.
- द्वंद्व समास - दोन्ही शब्दे महत्वाची.
- बहुव्रीहि समास - दोन्ही शब्दे कमी महत्वाची.
✪ समास व् समासाचे प्रकार पुढीलप्रमाणे
अव्यव्यीभाव समास
ज्या समासामध्ये पहिला शब्द कर्ता धर्ता असून त्याचे स्थान हे शब्दाचा अर्थ समजताना महत्वाचे असते त्यालाअव्यव्यीभाव समास असे म्हणतात.● ❝उदा.प्रतिदिन -प्रत्येक दिवशी ❞
प्रतिक्षण -प्रत्येक क्षणी
➤ वरील उदाहरनामध्ये पहिला शब्द हा अति महत्वचा वाटला व त्यानुसार शब्दाला अर्थ प्राप्त झाला आहे.
तत्पुरुष समास
ज्या समासा मधे दुसरे पद महत्वाचे असून अर्थाच्या दृष्टीने न वापरलेले विभक्ति प्रत्यय परत वापरतात त्याला तत्पुरुष समास म्हणतात.● उदा.तोंडपाठ-तोंडाने पाठ
✪ तत्पुरुष समासाचे प्रकार ✪
अ)समानाधिकरण
●तत्पुरुष समासातील दोन्ही पदे विग्रहाच्या वेळी एकाच विभक्ति मध्ये असतात तेव्हा त्याला समधिकरण समास म्हणतात.
उदा. काळमांजर - काळ + मांजर
आ) व्यधिकरण समास
● ज्या समसाचा विग्रह करताना पदे वेगळ्या विभक्ति मधील असतात तेव्हा त्याला व्यधिकरण समास असे म्हणतात.
उदा .देवपूजा -देवाची पूजा .
✪ तत्पुरुष समासाचे प्रकार ✪
अ ) विभक्ति तत्पुरुष समास
:ज्या तत्पुरुष समासा मध्ये कोणत्या तरी विभक्ति चा लोप करुण किंवा शब्दयोगी अव्ययाचा लोप करुन ती जोडली जातात तेव्हा त्याला विभक्ति तत्पुरुष समास म्हणतात.
● उदा.देवाप्राप्त-देवाला प्राप्त .
वरील शब्दा मध्ये द्वितीया विभक्ति चा लोप झालेला आहे.
आ ) अलुक तत्पुरुष समास
:ज्या विभक्ति तत्पुरुष समासा मध्ये पूर्वपदाचा विभक्तिचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात .
● उदा.अग्रेसर - अग्रे मध्ये सप्तमी प्रत्यय लोप पावत नाही.
इ ) उपपद तत्पुरुष समास
:काही सामासिक शब्दात दूसरी पदे कृदंते असतात व ती वाक्यात स्वतंत्रपाने उपयोगात आणता येत नाहीत त्याना उपपद किंवा कृदंते तत्पुरुष समास असे म्हणतात .
● उदा.ग्रंथकार-ग्रन्थ करणारा.
➤नुसत्या करणारा पासून येथे काहीच अर्थ अभिप्रेत होत नाही म्हणून उपपद तत्पुरुष समास होतो.
ई ) नत्र तत्पुरुष समास
:ज्या समासात पाहिले पद नकारार्थी असते त्याला नत्र तत्पुरुष समास असे म्हणतात .
● उदा.नास्तिक -नाही आस्तिक असा.
उ ) कर्मधारय तत्पुरुष समास
:ज्या समासात दोन्ही पड़े एकाच विभक्ति मधील असतात तेव्हा त्याला कर्मधारय तत्पुरुष समास असे म्हणतात .
● उदा.महादेव -महान असा देव.
ई ) मद्यम पदलोपी तत्पुरुष समास
:ज्या समासात मध्यम पद जे असते ते काढावे लागते अश्या समासाला मध्यमपदलोपी तत्पुरुष समास असे म्हणतात .
● उदा.कांदे पोहे - कांदे असलेले पोहे .
साखर भात -साखर घालून केलेला भात.
द्वन्द समास
: ज्या समासामध्ये दोन्ही पदे ही सारखीच महत्वाची असतात तेव्हा त्याला द्वन्द समास असे म्हणतात.✪ उदा.खरे किंवा खोटे
अ) इतरेतर द्वन्द समास:समास विग्रह करताना ज्यावेळी आणि नावाचा वापर केल्या जातो तेव्हा त्याला इतरेतर द्वंद समास असे म्हणतात.
● उदा.आई बाप -आई आणि बाप
आ) वैकल्पित द्वन्द समास:समास विग्रह करताना ज्यावेळी किंवा अथवा याचा वापर होतो म्हणजेच ज्याठीकानी विकल्प असतो तेव्हा त्याला वैकल्पित द्वन्द समास असे म्हणतात.
● उदा.खरे किंवा खोटे
इ ) समाहार द्वन्द समास :विग्रह करताना त्या शब्दसोबत इतर त्याअर्थी काही शब्द येतात तेव्हा त्याला समाहार द्वंद समास असे म्हणतात.
● उदा.मीठ भाकर - मीठ भाकरी व इतर खाद्य.
बहुव्रीहि समास
:बहुविरिही समासा मध्ये समास झाल्यानंतर पहिला किंवा दूसरा शब्द महत्वाचा नसून तिसराच शब्द महत्वाचा मानतात तेव्हा त्याला बहुव्रीहि समास असे म्हणतात.● उदा.नीलकंठ- नीला आहे ज्याचा कंठ असा तो (शंकर )- या उदाहरणामध्ये पाहिले दोन शब्द महत्वाचे नसून तिसराच शब्द महत्वाचा निघाला.
● उदा.गजानन - गज आहे ज्याला - यात चतुर्थी विभक्ती सर्वनामाला वापरलेली आहे यावरून हे स्पष्ट होते की हा चतुर्थी बहुव्रीहि समास आहे .
आ) नत्र बहुव्रीहि समास:ज्या समासामध्ये पाहिले पद हे नकारार्थी असते त्याला नत्र बहुव्रीहि समास असे म्हणतात.
● उदा.अनेक .
निरोगी- नाही रोगी असा तो.
इ) सहबहुव्रीहि समास:ज्या समासामध्ये पाहिले पद हे सह किंवास असून सामासिक शब्द हे विशेषण असते तेव्हा त्याला नत्र बहुव्रीहि समास असे म्हणतात.
● उदा.सादर - आदर सहित असा.
सफल- कुटुम्बा सहित असा.
इ) प्रदीबहुव्रीहि समास:ज्या समासामध्ये पाहिले पद हे प्र , परा ,अप ,सु , वी अशा शब्दानी युक्त असेल तर त्याला प्रदीबहुव्रीहि समास असे म्हणतात.
● उदा.दुर्गुनी- गुण नाहीत असा तो.
Read Marathi Grammar Topic Wise Marathi Grammar
Download Mpsc Combine Mains Papers Mpsc Mains Marathi Papers
Mpsc Marathi Grammar (मराठी व्याकरण ) Book-List
MPSC group c prelims For Question Books(प्रश्नसंच )
Others Blogs Related to Mpsc Marathi Grammar
Read All MPSC blogs
- ➤केंद्र सरकारने खाजगी क्लासेस साठी नवी नियमावली लागू केली आहे |GUIDELINES FOR REGULATION OF COACHING CENTER in marathi
- ➤MPSC Data leak: पेपर न फुटल्याचा दावा MPSC आयोगाने स्पष्टपणे केला आहे
- ➤MPSC hall ticket data leaked before 6 days of exam
- ➤MPSC Data leak: टेलेग्राम वर अचानक ९० हजार परीक्षार्थींचे प्रवेशपत्र झाले लिक
- ➤मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायला हवाच , अभिजात दर्जा नेमका कसा मिळतो ?
Download MPSC Books pdf