https://www.dompsc.com


MPSC Biology-exam pattern (जीवशास्त्र)

Mpsc STI-PSI-ASO Biology Exam Pattern (जीवशास्त्र)


Author

By Shubham Vyawahare

25-January-2025

● राज्यसेवा परिक्षे मध्ये general Science हा घटक सतत महत्वाचा राहिलेला आहे , अलीकडील परिक्षेमधे science विषयावर अत्यंत जास्त प्रमाणात प्रश्न येण्याचा कल सुरु झालेला आहे. त्या प्रमाने विद्यार्त्याना स्वताचा अभ्यास वाढ़वने अत्यंत गरजेच झाले आहे.
● मघिल काही परिक्षेमध्ये पूर्व परिक्षे ला या घटकावर २०-२५ प्रश्न आलेले आहेत.
● STI-PSI-ASO या परिक्षे साठी देखिल हा घटक महत्वाचा ठरतो. Combine च्या पूर्व परिक्षेतिल विज्ञानाचे गुण हे नेहमी पूर्व परीक्षा पास करण्यास मदत करतात.
या topic वर येणारे प्रश्न हे आपल्याला State Board च्या पुस्तकात अगदी सहज सापडतात. फक्त आपण त्याकडे तसे लक्ष देत नाही किंवा ज्या पद्धतीने आयोग प्रश्न विचारतो त्या पद्धतीने ते आपण Read करत नाही हा आपला Problem आहे, आयोगाचा नाही. त्यामुळे या घटकावर इतर २ घटकांपेक्षा जास्त लक्ष द्या आणि जास्तीत जास्त मार्क्ससाठी विज्ञानातील Biology हा Scoring subject आहे.
Biology हा विषय अगदीच सोपा आहे. असं आम्ही म्हणणार नाही पण या घटकात आपण सन्मानजनक गुण घेऊ शकतो, त्यासाठी गरज आहे Plan करून नीट अभ्यास करण्याची. हा Plan करण्यासाठीचा योग्य दृष्टीकोन आम्ही तुम्हाला दिला आहे. या लेखाचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल.

Biology In MPSC & STI-PSI-ASO Pre Exam

● या परिक्षे मध्ये हा घटक २०-२५ प्रश्न ला असतो
state board मधून बरीच प्रश्न सापडू शकतात.


BookList

  1. State Board Books (7th to 12th)
  2. General Science Book-Sandip Bhaske
  3. Tatyacha Thokla
✪ परीक्षेत विचारली जाणारी महत्वाची Chapters ✪
  1. Biology Exam Pattern
  2. Blood Circulation System
  3. Blood Groups And Its Diseases
  4. Balanced Diet And Nutrients
  5. Classification Of Animals
  6. Classification OF Plants
  7. Cell


  8. Tissue
  9. Coordination In Human
  10. Digestive System
  11. Diseases And Disease Types
  12. Excretory System
  13. Respiratory System
  14. Reproductive System
  15. Skeletal System

Tags:Mpsc Physics 2020 Mpsc Chemistry 2020 Mpsc All Subject Mpsc All Books Mpsc Current Affairs 2020



MPSC Books pdf