https://www.dompsc.com


MPSC Data leak: पेपर न फुटल्याचा दावा MPSC आयोगाने स्पष्टपणे केला आहे

MPSC Data leak: पेपर न फुटल्याचा दावा MPSC आयोगाने स्पष्टपणे  केला आहे

MPSC Data leak update: डाटा लिक संबधात MPSC ने सांगितले कि माहिती कशी चोरली गेली

Author

By Shubham Vyawahare

17-January-2025

➤ MPSC Data leak update:महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) अधिकृत संकेतस्थळ आज अचानक एका अज्ञात व्यक्तीने चोरी (Hack) करत सर्व विध्यार्त्याची महत्वाची माहिती चोरली आहे . ह्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील परीक्षार्थी ह्या घटनेपासून चिंतीत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकला आणि नवीन नियोजन आखून पेपर घ्या असा सामान्य सूर परीक्षार्थी मध्ये दिसतो आहे. पण ह्या घटनेतील प्रत्येक गोष्टींची शहानिशा करत २४ एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्र लोक सेवा आयोगाने (MPSC) ह्या MPSC data leak update प्रकरणामध्ये एक महत्व पूर्ण सूचना दिलेल्या आहेत.
➤त्या सूचनांमध्ये MPSC आयोगाने स्पष्ट केले आहे कि तांत्रिक गोष्टींचा विचार करता पेपर फुटला नाही ह्याची तज्ञांकडून तपासणी केली आहे ,त्यामुळे आयोगाने परीक्षार्थी ना असे सूचित केले आहे कि कोणत्याही अफवेला बळी पडून गोंधळून न जाता आहे त्या परीस्थिती मध्ये परीक्षेवर लक्ष केंद्रित करावे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अधिकृत सूचना पुढे वाचू शकता

MPSC आयोगाच्या MPSC data leak प्रकरणावर अधिकृत सूचना देत update दिले आहे

MPSC data leak update:MPSC आयोगाने ह्याबाबत स्पष्टीकरण देताना हे सांगितले आहे कि कालच म्हणजे २१ एप्रिल रोजी प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची सोय सुरु झाली होती आणि सुमारे 2 लाखापेक्षा जास्त उमेदवार ह्या परीक्षेस असल्याने दरवेळेस प्रमाणे सेर्वर वर लोड आल्यास परीक्षार्थीना प्रवेशपत्र मिळवण्यास नेहमी त्रास होतो , ह्या गोष्टीची पुनरावृती टाळावी म्हणून आयोगाने एक स्वतंत्र लिंक उपलब्ध करून दिली होती ज्या लिंक वरून फक्त PDF(Photo Document Format ) मध्येच प्रवेशपत्र मिळत होते.हे सांगताना आयोगणे स्पष्ट केले आहे कि दुसरा कोणताही डाटा त्या website वर नसून ,हि फक्त तात्पुरती व्यवस्था केलेली लिंक त्या अज्ञात व्यक्ती द्वारे चोरली गेली होती.

आयोगाने स्पष्टीकरण देताना ह्या घटने बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

समाज माध्यमांमध्ये ह्या घटनेवर तीव्र प्रतीक्रिया उमटल्या असून सर्वच नेत्यांनी आयोगास वेठीस धरले आहे.तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगची (MPSC) अधिकृत सूचना येथे वाचता येईल MPSC Official Notification On Data leak update ह्या सूचनेमध्ये आयोगाने स्पष्ट केले कि

  • आयोगाची एक मुख्य वेबसाईट आहे जी https://www.mpsc.gov.in ह्या नावाची आहे ज्यात आयोगाचा सर्व महत्वाचा डाटा असतो आणि MPSC data leak घटनेमध्ये दावा करणारी व्यक्ती https;//www.mpsconline.gov.in ह्या वेबसाईट संबंधित दावा करीत होती. आयोगाच्या मते दुसरी वेबसाईट हि फक्त परीक्षार्थी च्या उपयोगासाठी आहे ज्यात काहीही अति महत्वाचा डाटा नसतो.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) दुसरी लिंक परीक्षार्थी ना उपलब्ध केली होती कारण 30 एप्रिलला होणाऱ्या एमपीएससी परीक्षेला 4,66,455 उमेदवार बसले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या उमेदवारांची ओळखपत्रं जेव्हा आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिल्यावर प्रवेश प्रमाणपत्रे डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडते आणि त्यामुळे आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळाचा सर्वर डाऊन होतो.
  • हा आयोगाचा मागील काही परीक्षांचा अनुभव आहे. परिणामी परीक्षेपूर्वी अभ्यास सोडून प्रवेश प्रमाणपत्र डाऊनलोड करण्याचा मोठा मनस्ताप उमेदवारांना सहन करावा लागतो. त्यामुळे उमेदवारांना प्रवेश प्रमाणपत्र डाऊनलोड करताना सर्व डाऊनचा अडथळा येऊ नये म्हणून हि सोय होती.
  • MPSC data leak update: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) स्पष्ट सांगितले कि मुळात आयोगाच्या कोणत्याही परीक्षेच्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन नसतात. त्यामुळे कोणत्याही पद्धतीने हॅक करणे,ह्या बाबतीत प्रश्नच उद्भवत नाही.

एमपीएससी ने MPSC data leak update ह्या घटनेवर सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे

➤दिनांक २३ एप्रिल २०२३ रोजी पोलिसांनी MPSC data leak संबंधित एका व्यक्तीस अटक केली आहे आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई सुरु आहे. आयोगाने आयटी टीमकडून आयोगाच्या वेगवेगळ्या सर्वरवर होणाऱ्या हिट्सचा मागोवा घेऊन संशयित आयपी ऍड्रेस मिळवला. ज्यावरून हॅकरची मजल केवल बाह्य लिंकवरील प्रवेश प्रमाणपत्र मिळवण्यापर्यंत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरील उमेदवारांचा माहिती वर कोणतीही छेडछाड झाल्याचे दिसून आलेलं नाही.

MPSC data leak update वर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी संमिश्र पतिक्रिया दिल्या आहेत

सत्यजित तांबे-नाशिक पदवीधर आमदार सत्यजित तांबे #satyajeettambe ह्यांनी ह्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना असे म्हणले आहे कि This is a very serious matter, repeatedly we can see cases of paper leak & other manipulations in competitive examinations.No matter whose govt it is, things are not changing. This purely means that bureaucracy is responsible for this mistakes & strict action should be taken against them by ruling parties.

मनसे नेते श्री. अमित राजसाहेब ठाकरे-#amit thackeray गेल्या काही वर्षांत एमपीएससीचं पेपर फुटी प्रकरण, परीक्षा केंद्रांवरचा गोंधळ, निकालांमध्ये होणारी दिरंगाई यामुळे आयोग महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहेच पण आजचं 'MPSC Data Leak' प्रकरण तर अधिक धक्कादायक.पुढे बोलताना ते म्हणाले कि MPSC हे Maharashtra Public Shocking Commission आहे.

रोहित पवार- @rohit pawar एका telegram चॅनलवर #MPSC च्या ९४००० उमेदवारांचे प्रवेशपत्र लीक झाले असून येणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिकाही त्यांच्याकडे असल्याचा दावा केला गेलाय. सायबर सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर बाब आहे.

प्रियांका चतुर्वेदी -शिवसेना राज्यसभा नेत्या @priyanka chaturvedi Last time unconstitutional CM had asked the "Election Commission" to defer the implementation of the new exam pattern of the MPSC. In this serious MPSC data breach wondering who will he ask to investigate this,maybe Daya from ‘CID’?

FAQ:MPSC Data leak: पेपर न फुटल्याचा दावा MPSC आयोगाने स्पष्टपणे केला आहे

Q.1 Is MPSC Website data Leaked?
➤ Yes,On 23th April 2023 some Personal Information Of a Candidate is Leaked

Q.2 MPSC संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे का ?
➤ नाही, आयोगाने स्पष्ट केले आहे कि परीक्षा नियोजित वेळापत्रक नुसारच होईल

Q.3 Any Updates on MPSC data leak?
Yes,MPSC Declared about no data leak rather than Hall ticket.

Q.4 संयुक्त पूर्ण परीक्षा पेपर लिक झाला आहे का ?
➤नाहि,पेपर लिक झाला नसून hallticket लिक झाले आहेत

Q.5 Is MPSC Combine Paper Leaked?
➤ No.