Negative Marking system in MPSC Exams
By Shubham Vyawahare
➤ महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) हि महाराष्ट्र राज्यातील संविधानिक संस्था असून महाराष्ट्र राज्यातील विविध विभागात शासनाला लागणारी अधिकारी कर्मचारी पदे भरण्यासाठी मदत करते
➤काही वर्ष्यापासून वाढते स्पर्धात्मक आव्हान ओळखता आयोगाने नकारात्मक गुण(Negative Marks system In MPSC) पद्धती लागू केली आहे , पण ती विविध परीक्षांच्या स्वरूपावर अवलंबून असून ,परीक्षे नुसार वेगवेगळी आहे.
MPSC राज्यसेवा परीक्षा नकारात्मक गुण पद्धत
MPSC ने MPSC राज्यसेवा परीक्षा मध्ये पूर्वीच्या 1/3 गुण वजा करण्याच्या पद्धतीत आवश्यक बदल करत २०२० पासून एका चुकलेल्या प्रश्नासाठी1/4 गुण वजा करण्याची पद्धती अवलंबली आहे.
MPSC राज्यसेवा परीक्षा मध्ये गुण कसे मोजावे?
➤Calculate Marks In MPSC Pre Exam As Follow
➤MPSC राज्यसेवा परीक्षा हि GS 1 आणि GS 2 अश्या दोन पेपर द्वारे घेतली जाते
➤पहिला पेपर हा १०० प्रश्नासाठी असून प्रत्येक प्रश्न हा 2 गुणासाठी असतो.
➤ आपण असे ग्राह्य धरू कि X नावाच्या व्यक्ती ने सुमारे ६५ प्रश्न सोडवले आहेत तर त्याला किती मार्क्स मिळतील.
Paper | प्रश्ने | योग्य प्रश्न | अयोग्य प्रश्न | एकूण |
---|---|---|---|---|
Gs 1 | 65 | 45=45 × 2=90 | 20=20 ÷ 3=6.66 | 90-(6.66 × 2)=77 |
Gs 2 | 65 | 50=50 × 2.5=125 | 15=15 ÷ 3=5 | 125-(5 × 2.5)=112.5 |
GS1 + Gs 2 | 189.5 |
Combine STI-PSI-ASO परीक्षा मध्ये गुण कसे मोजावे?
MPSC Combine STI-PSI-ASO पूर्व परीक्षा मध्ये गुण(Negative marking system) वजा करण्याच्या पद्धतीत आवश्यक बदल करत,एका चुकलेल्या प्रश्नासाठी1/4 गुण वजा करण्याची पद्धती अवलंबली आहे.
➤ MPSC Combine(STI-PSI-ASO) च्या पूर्व परीक्षे मध्ये १०० प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक योग्य प्रश्नांसाठी 1 गुण मिळतो तर प्रत्र्येक चुकलेल्या प्रश्नासाठी 1/4 गुण वजा केले जातात➤समजा X नावाच्या व्यक्तीने ७३ प्रश्न सोडवले आणि त्यातील ५३ बरोबर आले असे ग्राह्य धरल्यास
प्रश्ने | योग्य प्रश्न | अयोग्य प्रश्न | एकूण |
---|---|---|---|
73 | 53=45 × 1=53 | 20=20 ÷ 4=5 | 53-5=48 | एकूण मिलाळेले गुण | 48 |
Read All MPSC blogs
➤ केंद्र सरकारने खाजगी क्लासेस साठी नवी नियमावली लागू केली आहे |GUIDELINES FOR REGULATION OF COACHING CENTER in marathi
➤ MPSC Data leak: पेपर न फुटल्याचा दावा MPSC आयोगाने स्पष्टपणे केला आहे
➤ MPSC hall ticket data leaked before 6 days of exam
➤ MPSC Data leak: टेलेग्राम वर अचानक ९० हजार परीक्षार्थींचे प्रवेशपत्र झाले लिक
➤ मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायला हवाच , अभिजात दर्जा नेमका कसा मिळतो ?
Read More MPSC Blogs
MPSC Books pdf