https://www.dompsc.com



MPSC परीक्षा मध्ये वय मर्यादा किती असते

MPSC परीक्षा मध्ये वय मर्यादा किती असते

Author

By Shubham Vyawahare

17-November-2024

➤ महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) हि महाराष्ट्र राज्यातील संविधानिक संस्था असून महाराष्ट्र राज्यातील विविध विभागात शासनाला लागणारी अधिकारी कर्मचारी पदे भरण्यासाठी मदत करते
➤ भारताच्या राज्यघटनेमध्ये असा उल्लेख आहे कि प्रत्येक राज्य त्या राज्यातील कर्मचारी निवडी साठी अश्या प्रकारचा आयोग स्थापन करू शकते.
➤MPSC मार्फत दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागामध्ये भरती केली जाते.
➤MPSC मार्फत घेतल्या जाणार्या परीक्षा मध्ये वयोमर्यादा हि जातीनिहाय वेगवेगळी आहे तसेच जातीआधारीत -लिंगआधारित वयोमर्यादा वेगवेगळी आढळते.
➤MPSC परीक्षा मध्ये अपंग किंवा अंध व्यक्तीसाठी वेगळी वयोमर्यादा आहे.

MPSC परीक्षातील वयोमर्यादा

Category Min Max
Open (आमागास ) 19 38
Sport Person-Open 19 43
OBC/SC/ST/All having state Reservation (आमागास ) 19 43
Sport Person-Caste 19 43
माजी सैनिक ,आणीबाणी व अल्प्सेवा राजादिष्ट अधिकारी-open 19 43
माजी सैनिक ,आणीबाणी व अल्प्सेवा राजादिष्ट अधिकारी-Caste 19 48
Physically Handicap (दिव्यांग ) 19 Upto Age 45