MPSC परीक्षा मधून कोणत्या पोस्ट मिळतात
By Shubham Vyawahare
17-December-2024
➤mpsc all post list महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) हि महाराष्ट्र राज्यातील संविधानिक संस्था असून महाराष्ट्र राज्यातील विविध विभागात शासनाला लागणारी अधिकारी कर्मचारी पदे भरण्यासाठी मदत करते
➤ भारताच्या राज्यघटनेमध्ये असा उल्लेख आहे कि प्रत्येक राज्य त्या राज्यातील कर्मचारी निवडी साठी अश्या प्रकारचा आयोग स्थापन करू शकते.
➤MPSC मार्फत दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागामध्ये भरती केली जाते.
➤MPSC मुख्यत्वे क्लास 1 आणि क्लास 2 साठी परीक्षा घेते तर काही अंशी क्लास ३ साठी सुद्धा भरती करत असते
MPSC कोणकोणत्या परीक्षा घेते?
MPSC संस्था मुख्यता महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षा नावाची परीक्षा घेत असते ,ज्या सोबत खालील प्रकारच्या परीक्षा होतात.
- महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षा
- दुय्यम सेवा परीक्षा
- तंत्रज्ञान सेवा परीक्षा
- महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
- महाराष्ट्र वन सेवा परीक्षा
MPSC post list :राज्यसेवा परीक्षा मार्फत भरली जाणारी पदे
MPSC post list: MPSC Class 1 post list
- Deputy Collector ( उपजिल्हाधिकारी )
- Deputy Superintendent of Police( पोलीस उपअधीक्षक )
- Deputy Registrar Cooperative Societies
- Tahsildar (तहसीलदार)
- Block Development Officer (BDO)-(गट विकास अधिकारी )
- Superintendent State Excise Department (अधीक्षक )
- Assistant Commissioner of State Tax (राज्यकर सहायक आयुक्त )
MPSC Class 2 post list
- Naib Tahsildar ( नायब तहसीलदार )
- Assistant Regional Transport Officer (ARTO)
- Deputy Registrar Cooperative Societies
- Sub-registrar Cooperative Societies
- Block Development Officer-b (BDO)-(गट विकास अधिकारी )
- F.A.S (Maharashtra Finance, Audit & Account Service)- Group B
- Taluka Inspector of Land Records (TILR)-(भूमिलेखा निरीक्षक )
MPSC post list:Combine(दुय्यम सेवा) परीक्षा मधून भरली जाणारी पदे
MPSC post list:Combine परीक्षा मधून भरली जाणारी class 2 ची पदे
- STI(State Tax Inspector)-राज्य कर निरीक्षक
- PSI(Police Sub Inspector)-पोलीस उपनिरीक्षक
- ASO(Assistant Section Officer)-कक्ष अधिकारी
- Sub Registrar (दुय्यम निबंधक)
MPSC post list:Combine परीक्षा मधून भरली जाणारी class 3 ची पदे
- दुय्यम निरीक्षक ,राज्य उत्पादन शुल्क
- तांत्रिक सहाय्यक
- कर सहायक
- लिपिक
Read All MPSC blogs
➤ केंद्र सरकारने खाजगी क्लासेस साठी नवी नियमावली लागू केली आहे |GUIDELINES FOR REGULATION OF COACHING CENTER in marathi
➤ MPSC Data leak: पेपर न फुटल्याचा दावा MPSC आयोगाने स्पष्टपणे केला आहे
➤ MPSC hall ticket data leaked before 6 days of exam
➤ MPSC Data leak: टेलेग्राम वर अचानक ९० हजार परीक्षार्थींचे प्रवेशपत्र झाले लिक
➤ मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायला हवाच , अभिजात दर्जा नेमका कसा मिळतो ?
Read More MPSC Blogs
MPSC Books pdf