भारतीय संघराज्य आणि राज्यक्षेत्रे|MPSC Polity Notes
By Shubham Vyawahare
➤भारताच्या राज्यघटनेतील भाग I मधील कलम १ ते ४ हे संघराज्य व त्याच्या राज्यक्षेत्राशी संबंधित आहेत
➤भारताच्या घटनेमध्ये संघराज्यीय व्यवस्थेची अनेक वैशिष्ट्ये त्यांचा समावेश भारताचा संघ या शब्दोल्लेखांत होत नाही. असतांनाही भारताचे वर्णन ‘संघराज्य' (federation of State)
➤भारत हा एक सार्वभौम देश असल्याने तो आंतरराष्ट्रीय कायद्याने States) असे न करता राज्यांचा संघ' (Union of States) संमत केलेल्या पद्धतींद्वारे परकीय प्रदेशाचे संपादन करू शकतो.
➤ घटकराज्यांना संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाही.
➤भारताचे संघराज्य हे राज्यांचा संघ आहे, कारण ते अविभंजक आहे.
➤भारत हा एक अविभाज्य व अखंड देशाला केवळ प्रशासकीय सोय म्हणून विविध राज्यांमध्ये विभाजित केले आहे.
संघराज्य म्हणजे काय?
➤उदा.महाराष्ट्र राज्य
➤संसदेला कलम ३ नुसार असे अधिकार प्राप्त होतात
➤घटकराज्ये व केंद्रशाषित प्रेदेशांची नावे परिशिष्ट 1 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत यानुसार सध्या भारतात २९ राज्ये असून ८ केंद्र शाषित प्रदेश आहेत.
कलम 1 ते 4 कशासंबंधित आहे?
कलम | तरतूद |
---|---|
१ | संघाचे नाव व क्षेत्र |
२ | नवीन राज्यांना प्रवेश देणे किंवा त्यांची स्थापना करणे |
२ अ | सिक्कीम हे संघाचे सहयोगी राज्य (रद्द) |
३ | नवीन राज्ये निर्माण करणे व सध्याच्या राज्यांची क्षेत्रे, सीमा किंवा नाव यात बदल करणे. |
४ | कलम २ व कलम ३ मध्ये केलेल्या कायद्यात परिशिष्ट १, परिशिष्ट ४ मध्ये दुरुस्तीची तरतूद करणे आणि पूरक, आनुषंगिक व त्यातून उद्भवणाऱ्या बाबी. |
भारतीय संघराज्याची निर्मिती कशी झाली?
वर्ष | राज्य |
---|---|
१९६० | बॉम्बे प्रांताचे विभाजन करून महाराष्ट्र व गुजराथ या राज्यांची निर्मिती. |
१९६३ | आसामपासून नागालँड हे स्वतंत्र राज्य बनविण्यात आले |
१९६६ | पंजाब प्रांताचे विभाजन पंजाब व हरियाणा ही दोन राज्ये व चंदिगड हा केंद्रशासित प्रदेश यांमध्ये करण्यात आले |
१९६९ | मद्रासचे नाव तमिळनाडू असे करण्यात आले. . |
१९७० | हिमाचल प्रदेश या केंद्रशासित प्रदेशास राज्याचा दर्जा दिला |
१९७२ | मणीपूर , त्रिपुरा व मेघालय या राज्यांची निर्मिती |
१९७३ | म्हैसूरचे नाव कर्नाटक असे करण्यात आले. |
१९७३ | लॅकॅडिव्ह, मिनीकॉय आणि अमिनदिवी बेटांचे नाव लक्षद्विप असे करण्यात आले. |
१९८६ | मिझोरम व अरूणाचल प्रदेश या राज्यांची निर्मिती |
१९७५ | सिक्किम हे २२ वे राज्य अस्तित्वात आले. |
१९८७ | गोवा हे २५ वे राज्य अस्तित्वात आले. |
)१ फेब्रुवारी, १९९२ | ६९ व्या घटनादुरूस्ती (१९९१) अन्वये दिल्ली केंद्रशासित प्रदेशाला स्वतंत्र राज्याचा दर्जा न देता त्याचे रूपांतर दिल्ली राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र' (NationalCapital Territoryof Delhi) मध्ये करण्यात आले. |
२००० | मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांमधून काही प्रदेश विभक्त करून अनुक्रमे छत्तीसगड, उत्तरांचल व झारखंड ही तीन राज्ये निर्माण करण्यात आली. ती देशातील २६ वे, २७ वे आणि २८ वे राज्ये बनली. |
२००६ | उत्तरांचल राज्याचे नाव उत्तराखंड असे करण्यात आले. |
२००६ | पाँडिचेरी या केंद्रशासित प्रदेशाचे नाव पुदुचेरी असे करण्यात आले. |
नोव्हेंबर २०११ | ओरिसा राज्याचे नाव ओडिशा असे करण्यात आले. |
२ जून, २०१४ | आंध्र प्रदेशाचे विभाजन करून तेलंगाणा २९ वे राज्य निर्माण करण्यात आले. |
2019 | जम्मू काश्मीर चे विभाजन करून लडाख आणि जम्मू अशी राज्य बनवण्यात आली ह्यात लडाख हे राज्य तयार केले गेले. |
Download भारतीय संघराज्य आणि राज्याक्षेत्रे In PDF
➤ भारताच्या राज्यघटनेमधील प्रास्तविका हा राज्य्घटनेचा महत्वपूर्ण भाग आहे ,हाच राज्यघटनेचा सार आहे
Others Blogs Related to MPSC Polity(राज्यशास्त्र) Notes In Marathi
➤MPSC Polity(राज्यशास्त्र) Syllabus And Exam Pattern
➤भारताच्या राज्यघटनेची प्रास्ताविक(Preamble) कसे होते
➤भारतीय घटना निर्मिती
➤भारतीय घटनेचे स्त्रोत
➤भारतीय संघराज्य आणि राज्यक्षेत्रे
➤भारतीय राज्यघटनेतील नागरिकत्व
➤List of Fundntal Rights Article 11 to Article 35
➤मुलभूत हक्क
➤List Of Fundamental Duties(मुलभूत कर्तव्य)
➤Procedure of Amendment(घटनादुरुस्ती) and all about article 368
➤राष्ट्रपतीचे अधिकार आणि कार्य
➤Directive Principles of State(राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे)
➤भारतातील पंचायत राज यंत्रणा
➤पंतप्रधानांचे अधिकार आणि कार्य
Read All MPSC blogs
- ➤केंद्र सरकारने खाजगी क्लासेस साठी नवी नियमावली लागू केली आहे |GUIDELINES FOR REGULATION OF COACHING CENTER in marathi
- ➤MPSC Data leak: पेपर न फुटल्याचा दावा MPSC आयोगाने स्पष्टपणे केला आहे
- ➤MPSC hall ticket data leaked before 6 days of exam
- ➤MPSC Data leak: टेलेग्राम वर अचानक ९० हजार परीक्षार्थींचे प्रवेशपत्र झाले लिक
- ➤मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायला हवाच , अभिजात दर्जा नेमका कसा मिळतो ?
Download MPSC Books pdf