MPSC Polity(राज्यशास्त्र) Syllabus And Exam Pattern
By Shubham Vyawahare
➤MPSC राज्यसेवा परीक्षा मध्ये MPSC Polity(राज्यशास्त्र) हा महत्वाचा भाग असून दरवर्षी MPSC राज्य्सेवेच्या पूर्व परीक्षे मध्ये यातून १०-१२ प्रश्न असतात.हे सर्व प्रश्न कोणत्याही Polity(राज्यशास्त्र) Notes PDF न वापरता खालील दिलेल्या धड्यामधून वाचता येतील.
➤Polity(राज्यशास्त्र) साठी तसे जास्तीत जास्त सराव करणे फायद्याचे ठरते.MPSC Polity(राज्यशास्त्र) Notes मराठी मध्ये वाचून MPSC Combine च्या पूर्व परीक्षेतही फायदा होऊ शकतो.
➤खाली दिलेल्या मुद्यामध्ये त्या Polity(राज्यशास्त्र) Points शी निगडीत सर्व काही परीक्षनिहाय उपलब्ध केले आहे.या Polity(राज्यशास्त्र) च्या notes PDF मध्ये उपलब्ध आहेत.
➤MPSC Polity(राज्यशास्त्र) चा syllabus नुसार तो वाचून काढावा आणि त्यावर केंद्र शाषण ,राज्य शासन,पंचायत राज ,न्यायव्यवस्था,प्रशासकीय व्यव्यस्था ,कायदे,नियम,घटना या सर्वाचा समावेश आहे
MPSC Pre Polity Syllabus And Exam Pattern
➤साधारण 10-१२ प्रश्न Polity(राज्यशास्त्र) असतात , त्यात महाराष्ट्रातील Polity(राज्यशास्त्र) जास्त भर असतो.
Subject | Topics |
---|---|
Polity | Maharashtra and India – Governance and Polity-Constitution, Political System,Panchayati Raj,Urban Governance,Public Policy,Rights issues |
MPSC Mains GS2 Polity Syllabus And Exam Pattern
Point | Topics |
---|---|
भारताचे संविधान | |
१ भारताचे संविधान |
|
प्रमुख आयोग आणि मंडळांची रचना आणि कार्ये |
|
२.अ] भारतीय संघराज्य व्यवस्था |
|
ब] भारतीय राजकीय व्यवस्था ( शासनाची संरचना, अधिकार व कार्ये ) |
भारतीय संघराज्याचे स्वरुप - संघराज्य व राज्य -
विधिमंडळ, कार्यकारी मंडळ व न्याययंत्रणा, केंद्र - राज्य संबंध - प्रशासकीय, कार्यकारी व वित्तीय संबंध, वैधानिक अधिकार, विषयांचे वाटप.
सांघिक कार्यकारी मंडळ:
|
३. भारतीय प्रशासनाचा उगम : |
|
४ राज्य शासन व प्रशासन (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ) |
|
५. ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन व प्रशासन | स्थानिक शासनाची वैशिष्ट्ये |
ग्रामीण स्थानिक शासन व प्रशासन
|
|
नागरी स्थानिक शासन व प्रशासन
|
|
६.जिल्हा प्रशासन |
|
७.पक्ष आणि हितसंबधी गट |
|
८. निवडणूक प्रक्रिया |
|
९.प्रसार माध्यमे |
|
१०. शिक्षण पध्दती |
|
११. प्रशासनिक कायदा | कायद्याचे राज्य, सत्ता विभाजन, प्रत्यायुक्त कायदे, प्रशासकीय स्वेच्छानिर्णय, प्रशासनिक न्यायाधिकरणे,नैसर्गिक न्यायाची तत्वे, दक्षता आयोग, लोकपाल आणि लोकायुक्त, लोकसेवकांना संविधानिक सरंक्षण |
१२. महाराष्ट्र जमीन महसुल संहिता १९६६ | व्याख्या, जमीनीचे वर्ग व प्रकार, जमीनीचा वापर व वापर बदलासंबधी प्रक्रिया,जमीन महसुल निर्धारण, आकारणी व जमाबंदी, भूमिअभिलेख, अपिल, पुनरिक्षण आणि पुनर्विलोकन संबधी तरतूदी. |
काही सुसंबद्ध कायदेः |
|
१४ समाज कल्याण व सामाजिक विधीविधान | सामाजिक-आर्थिक न्यायनिर्देशसबंधी घटनात्मक तरतूदी, भारताचे संविधान व मानव अधिकार अंतर्गत महिलांचे सरंक्षण, कौटुंबिक हिंसाचार (प्रतिबंधक) अधिनियम अंतर्गत महिलांना संरक्षण, भारताचे संविधान व मानव अधिकार अंतर्गत बालकांचे सरंक्षण, मोफ़त कायदा सहाय्यता व जनहित याचिका संकल्पना. |
१५. वित्तीय प्रशासन | अ)अर्थसंकल्पीय प्रक्रिया : अर्थसंकल्प तयार करणे, कायदेशीर प्रक्रिया आणि अंमलबजावणी करणे. ब) सार्वजनिक खर्चावरील नियंत्रण : संसदीय नियंत्रण, वित्त मंत्रालयाचे नियंत्रण समित्यांद्वारे नियंत्रण- लोकलेखा समिती (पीएसी), अंदाज समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती क)भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक - कार्ये व भूमिका |
१६. कृषि प्रशासन आणि ग्रामिण अर्थव्यवस्था | अ. हरित क्रांती ब. धवलक्रांती |
१७. सार्वजनिक सेवा |
|
१८.घटनात्मक आणि वैधानिक संस्था |
|
१९.लोकप्रशासनातील संकल्पना, दृष्टीकोन आणि सिद्धांत |
|
२०.सार्वजनिक धोरण |
|
MPSC Combine(STI-PSI-ASO) Pre Polity Syllabus And Exam Pattern
Subject | Links |
---|---|
Polity | भारताच्या राज्य घटनेचा प्राथमिक अभ्यास ,राज्य व्यवस्थापन(प्रशासन),ग्राम व्यवस्थापन(प्रशासन) |
Download MPSC Polity(राज्यशास्त्र) Syllabus And Exam Pattern In PDF
➤ माघील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा अनुभव पाहता जे MPSC परीक्षा देऊन अधिकारी झालेली विद्यार्थी आहेत त्यांच्या अनुभवातून आपल्याला हे कळायला मदत होते कि कोणती पुस्तके हि संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करीत असून परीक्षाभिमुख तयार केलेली आहेत.
Others Blogs Related to MPSC Polity(राज्यशास्त्र) Notes In Marathi
➤MPSC Polity(राज्यशास्त्र) Syllabus And Exam Pattern
➤भारताच्या राज्यघटनेची प्रास्ताविक(Preamble) कसे होते
➤भारतीय घटना निर्मिती
➤भारतीय घटनेचे स्त्रोत
➤भारतीय संघराज्य आणि राज्यक्षेत्रे
➤भारतीय राज्यघटनेतील नागरिकत्व
➤List of Fundntal Rights Article 11 to Article 35
➤मुलभूत हक्क
➤List Of Fundamental Duties(मुलभूत कर्तव्य)
➤Procedure of Amendment(घटनादुरुस्ती) and all about article 368
➤राष्ट्रपतीचे अधिकार आणि कार्य
➤Directive Principles of State(राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे)
➤भारतातील पंचायत राज यंत्रणा
➤पंतप्रधानांचे अधिकार आणि कार्य
Read All MPSC blogs
- ➤केंद्र सरकारने खाजगी क्लासेस साठी नवी नियमावली लागू केली आहे |GUIDELINES FOR REGULATION OF COACHING CENTER in marathi
- ➤MPSC Data leak: पेपर न फुटल्याचा दावा MPSC आयोगाने स्पष्टपणे केला आहे
- ➤MPSC hall ticket data leaked before 6 days of exam
- ➤MPSC Data leak: टेलेग्राम वर अचानक ९० हजार परीक्षार्थींचे प्रवेशपत्र झाले लिक
- ➤मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायला हवाच , अभिजात दर्जा नेमका कसा मिळतो ?
Download MPSC Books pdf