https://www.dompsc.com


MPSC Combine 419 Added for STI Post

MPSC Combine 419 Added for STI Post

Author

By Shubham Vyawahare

17-November-2024
➤MPSC Combine(STI-PSI-ASO) advertisement 2021 has been changed with 419 new Post
➤ MPSC आयोगामार्फत आयोजित असलेल्या MPSC GROUP B परीक्षे मध्ये 419 पदासाठी वाढ करण्यात आलेली असून ,विद्यार्थ्या साठी खूप आनंदी बातमी आहे
➤ MPSC Combine परीक्षा हे साधारण 2 टप्प्या मध्ये घेतली जाते तर , PSI ह्या पदासाठी मुलाखत घेतली जाते

➤आयोगाने सांगितलेल्या पूर्व परीक्षा पद्धती नुसार ह्या परीक्षेमध्ये इतिहास ,भूगोल ,राज्यशास्त्र ,अर्थशास्त्र ,विज्ञान आणि चालू घडामोडी मधून प्रश्न विचारतात.
खालील दिल्लेल्या तक्या मधून विद्यार्त्याना संपूर्ण पद्धती लक्षात येईल.

MPSC Combine(STI-PSI-ASO) Pre Exam Pattern


Number of Sections

4

Number of Questions

100

Total Marks

100

Negative Marking

0.25 for the wrong answer

Number of Choices

4

Duration of the exam

60 minutes

Test type

MCQs

Medium 

Marathi and English Language 


MPSC Combine(STI-PSI-ASO) चा पेपर हा १०० गुणांचा असून साधारणत प्रश्न हे मध्यम पातळीचे विचारले जातात ,पदवी पर्यंतचा अभ्यास केलेला विद्यर्थी सहज हा पेपर सोडवू शकतो.Check MPSC Combine(STI-PSI-ASO) Syllabus

➤ २०२१ च्या जाहिराती नुसार ह्या वर्ष्या मध्ये सुरवातीस
  • सहायक क्ष अधिकारी -१०० पदे
  • राज्यकर निरीक्षक अधिकारी -१९९ पदे
  • पोलीस उपनिरीक्षक -३७९ पदे
➤ या पदासाठी जाहिरात काढण्यात आली होती
➤ नवीन जाहिरात क्रमांक २४९/२०२१ नुसार महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ करिता राज्यक्र निरीक्षक संवर्गाच्या ४१९ अतिरीकक्त पदासाठी मागणीपत्र शासनाकडून प्राप्त झाले आहे.नवीन जाहिराती नुसार १०८५ पदासाठी भारती प्रक्रिया आयोजित करण्यात येईल
नवीन जाहिराती नुसार
  • सहायक क्ष अधिकारी -१०० पदे
  • राज्यकर निरीक्षक अधिकारी -६०९ पदे
  • पोलीस उपनिरीक्षक -३७९ पदे

➤ प्रवर्ग निहाय पद्संख्येचा तपशील मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल .



MPSC Combine(STI-PSI-ASO) Subject Wise Questions


प्रत्येक विषयातून साधारणत १०-१२ प्रश्न विचारू शकतात ,कधी कधी अचानक एखाद्या विषयाला महत्व दिले जाऊ शकते पण विद्यार्त्यानी सर्व बाजूनी अभ्यास पूर्ण असणे गरजेचे ठरते

Subject Topics
इतिहास 12
भूगोल 10
राज्यशास्त्र 10
अर्थशास्त्र 10
विज्ञान 12-15
चालू घडामोडी 10-12
गणित व बुद्धिमत्ता चाचणी 10-15

MPSC Combine(STI-PSI-ASO) Pre Analysis : Math Topics


MPSC Combine(STI-PSI-ASO) पूर्व परीक्षे मध्ये 10-15 प्रश्न हे गणिते आणि बुद्धिमत्ता चाचणी वर येऊ शकतात ती खालील दिलेल्या टोपिक मधून येतात.

संख्यात्मक अभियोग्यता बुद्धिमत्ता व तर्कशास्त्र
संख्यावरील क्रिया दिशा
लसावि व मसावी अंकमालिका
वयावरील उदाहरणे गाळलेली पदे
शेकडेवारी अंक अक्षर संकेत
काळ आणि वेग अक्षर मालिका
भागीदारी आदान प्रदान
रेल्वे वरील गणिते वेगळी संख्या
पाण्याची टाकी नळ केंलेंडर
सरासरी घड़याळ
काम आणि वेग सांकेतिक भाषा
क्षेत्रफळ पझल
गणितीय क्रिया लॉजिक
संभाव्यता नातेसंबंध

Download MPSC Combine 419 Added for STI Post