https://www.dompsc.com

MPSC Group C Exam Mains Syllabus In marathi

MPSC Group C Exam Mains Syllabus In marathi

Author

By Shubham Vyawahare

17-January-2025

➤ महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) हि महाराष्ट्र राज्यातील संविधानिक संस्था असून महाराष्ट्र राज्यातील विविध विभागात शासनाला लागणारी अधिकारी कर्मचारी पदे भरण्यासाठी मदत करते
➤ भारताच्या राज्यघटनेमध्ये असा उल्लेख आहे कि प्रत्येक राज्य त्या राज्यातील कर्मचारी निवडी साठी अश्या प्रकारचा आयोग स्थापन करू शकते.
➤MPSC मुख्यत्वे क्लास 1 आणि क्लास 2 साठी परीक्षा घेते तर काही अंशी क्लास ३ साठी सुद्धा भरती करत असते
➤MPSC group c नावाची परीक्षा घेत असते ज्या मध्ये Tax Assisstant , Exice inspector,उद्योग निरीक्षक,तांत्रिक सहायक असे पदे भरली जातात
➤क्लास ३ च्या मुख्य परीक्षे मधील पेपर १ हा संयुक्त पेपर असतो तर पेपर 2 मात्र पदा नुसार असतो

MPSC group c mains exam Scheme

➤ मुख्य परीक्षा - २०० गुण (पेपर क्र.-९ संयुक्‍त व पेपर क्र.२-स्वतंत्र) असते ,ह्यातील पेपर १ हा सायुक्त पेपर असून मराठी आणि इंग्रजी विषयाचा हा पेपर असतो .ह्यात मराठी विषयाचे ६० प्रश्न ६० गुणांसाठी तर इंग्रजी चे ४० प्रश्न ४० गुणांसाठी असतात.
Subject Syllabus
मराठी सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्‍नांची उत्तरे
इंग्रजी Common Vocabulary,Sentence Structure,Grammar,Use of Idioms and Phrase,compression of passage

Negative Marking system in Class 3 Mains EXAM

  • प्रत्येक चुकीच्या उत्तरकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून बजा/ कमी करण्यात येतील.
  • एखाद्या प्रश्‍नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्‍नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्‍नाच्या उत्तराकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून बजा/कमी करण्यात येतील.
  • वरीलप्रमाणे कार्यपध्दतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णाकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील ब पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल.
  • एखाद्या प्रश्‍नाचे उत्तर अनुत्तरेत असेल तर, अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही.

MPSC group c Tax Assistant Mains Syllabus

Subject Syllabus
नागरिकशास्त्र राज्य व्यवस्थापन (प्रशासन), नागरी व ग्रामीण व्यवस्थापन (प्रशासन).
भारतीय राज्यघटना घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्टये, केंद्र ब राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्‍क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे-शिक्षण, युनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री ब मंत्रीमंडळ- अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ- विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व विधी समित्या.
चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील
बुध्दिमत्ता चाचणी उमेदवार किती लबकर व अचूकपणे विचार करु शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्‍न विचारण्यात येतील.
अंकगणित गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी, गुणोत्तर व प्रमाण, वेळ व अंतर, नफा-तोटा, सूट, व्याज, वेळ व काम, आलेख, सरासरी, महत्त्वमापन व क्षेत्रमापन, इत्यादी.
पुस्तपालन व लेखाकम लेखाकर्म अर्थ, लेखा संज्ञा, द्विनोंद पध्दतीची मुलभूत तत्वे, लेखाकर्माकरिता दस्तऐवज, रोजकिर्द, सहाय्यक पुस्तके, खतावणी, बँक मेळजुळणी पत्रक,तेरीज पत्रक, घसारा, अंतिम लेखे, वित्तिय विवरणपत्रके तयार करणे, नफा न कमविणा-या संस्थांची खाती.
आथिक सुधारणा व कायदे पार्श्वभूमी, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण संकल्पना व त्याचा अर्थ आणि व्याप्ती, मर्यादा, केंद्र ब राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा, ७/10 तरतुदी आणि सुधारणा आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील अपेक्षित परिणाम, प्रश्‍न ब समस्या,

MPSC group c Excise Inspector mains syllabus Mains Syllabus

Subject Syllabus
नागरिकशास्त्र राज्य व्यवस्थापन (प्रशासन), नागरी व ग्रामीण व्यवस्थापन (प्रशासन).
भारतीय राज्यघटना घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्टये, केंद्र ब राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्‍क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे-शिक्षण, युनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री ब मंत्रीमंडळ- अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ- विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व विधी समित्या.
चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील
बुध्दिमत्ता चाचणी उमेदवार किती लबकर व अचूकपणे विचार करु शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्‍न विचारण्यात येतील.
माहिती अधिकार अधिनियम, २००५ व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम,२०१५
संगणक व माहिती तंत्रज्ञान आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटबकींग आणि वेब टेक्नॉंलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम- जसे मिडीया लॅब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामुहिक माहिती केंद्र, इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मुलभूत प्रश्‍न व त्याचे भवितव्य.
मानवी हक्क व जबाबदाऱ्या संकल्पना- आंतरराष्ट्रीय मानबी हक्क मानक, त्यासंदर्भातील भारतीय राज्यघटनेतील तरतूद, भारतातील मानवी हक्क वब जबाबदा-या यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या, गरीबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक- सांस्कृतिक- धार्मिक प्रथा यासारख्या अडचणी, (हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी, इत्यादी.) लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज ब महत्त्व, नागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५, मानवी हक्‍क संरक्षण अधिनियम, १९९३, कोटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, २००५, अनुसूचित जाती ब अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम, १९८९, हुंडाबंदी अधिनियम १९६१, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान.
7. The Bombay Prohibition act 1949
8. The Maharashtra Excise Manual 1
9. The Maharashtra Excise Manual 2
10. The Prohibition and Excise Manual volume 3

MPSC group c Business Inspector Mains Syllabus

Subject Syllabus
नागरिकशास्त्र राज्य व्यवस्थापन (प्रशासन), नागरी व ग्रामीण व्यवस्थापन (प्रशासन).
भारतीय राज्यघटना घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्टये, केंद्र ब राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्‍क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे-शिक्षण, युनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री ब मंत्रीमंडळ- अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ- विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व विधी समित्या.
चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील
बुध्दिमत्ता चाचणी उमेदवार किती लबकर व अचूकपणे विचार करु शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्‍न विचारण्यात येतील.
माहिती अधिकार अधिनियम, २००५ व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम,२०१५
संगणक व माहिती तंत्रज्ञान आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटबकींग आणि वेब टेक्नॉंलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम- जसे मिडीया लॅब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामुहिक माहिती केंद्र, इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मुलभूत प्रश्‍न व त्याचे भवितव्य.
अ]भारतातील ओद्योगिक धोरण, महाराष्ट्राचे ओद्योगिक धोरण, उद्योजकता विकास व रोजगार निर्मिती, ओद्योगिष समूह विकास
ब]उद्योग व्यवस्थापन, विपणन व्यवस्थापन, ताळेबंद अहवाल, प्रकल्प अहवाल व आर्थिक विश्लेषण, उद्योगासाठी आवश्यक परवाने / कर कायदे. स्थानिक लोकांना रोजगार प्राधान्य, सूक्ष्म, लघु उद्योगांना वित्तीय सहाय्याच्या योजना.
क]राष्ट्रीयकृत व अनुसूचित बँकांमार्फत उद्योगांना वित्तीय सहाय्य, भारतीय रिझर्व्ह बँक - लघु उद्योगांसाठी चे वित्तीय धोरण.
8. अ]उद्योग (विकास व नियमन) अधिनियम १९५१, औद्योगिक उपक्रमांची नोंदणी .
ब]औद्योगिक उपक्रम (माहिती ब आकडेवारी गोळा करणे) नियम १९५९.
क] सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम अधिनियम- २००६ वब औद्योगिक सुकरता परिषद नियम व कार्यप्रणाली
९. अ ]आयात-नियांत धोरण, विशेष आथिक क्षेत्र अधिनियम.
ब] इंडियन पेटंन्ट अँक्ट १९११, इंडियन ट्रेड अँण्ड मर्चंट अँक्ट १९५८, फॅक्टरीज अँक्ट १९४८, बॉम्बे इलेक्ट्रिसिटी अँक्ट १९५८ वब सुधारणा.
10. महाराष्ट्र औद्योगिक विकास - महामंडळ MIDC,,SICOM,KVIB,KVIC,MPSC,MSSIDC भांडार खरेदी

MPSC group C clerk Mains Syllabus

Subject Syllabus
नागरिकशास्त्र राज्य व्यवस्थापन (प्रशासन), नागरी व ग्रामीण व्यवस्थापन (प्रशासन).
भारतीय राज्यघटना घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्टये, केंद्र ब राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्‍क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे-शिक्षण, युनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री ब मंत्रीमंडळ- अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ- विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व विधी समित्या.
चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील
बुध्दिमत्ता चाचणी उमेदवार किती लबकर व अचूकपणे विचार करु शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्‍न विचारण्यात येतील.
5. माहिती व संपर्क प्राथमिक ज्ञान
६. क्रीडा व साहित्य क्षेत्रातील ज्ञान
माहिती अधिकार अधिनियम, २००५ व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम,२०१५