न्यायमूर्ती रानडे जीवन आणि कार्य
By Shubham Vyawahare
➤ विधवा पुनर्विवाह पुरस्कर्ते असणारे न्यामूर्ती महादेव गोविंद रानडे यांची ओळख भारतात अर्थाशात्राचे जनक,संघराज्य पद्धतीचे पुरस्कर्ते ,समाजसुधारक ,वाचक,लेकखक म्हणून प्रसिद्ध आहेत
➤ रानडे यांच्या उत्तरपत्रिका येवड्या चांगल्या होत्या कि विद्यार्थ्यांना अभ्यासा साठी प्रसिद्ध करण्यात आल्या
न्यायमूर्ती रानडे यांची वैयक्तिक माहिती
मुद्दा | माहिती |
---|---|
जन्म | १८ जान १८४२ |
स्थळ | निफाड (नाशिक) |
शिक्षण | BA, LLB |
प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती | हेगल,ऑगस्ट,स्पेन्गलर |
न्यायमूर्ती रानडे यांची पुस्तके आणि संपादन
- एकेश्वर निष्ठांची कैफियत
- थोर पुरुषांची चरित्रे
- मराठा सत्तांचा उदय
न्यायमूर्ती रानडे यांचे जीवन दर्शन
न्यायमूर्ती रानडे आणि ग्रंथातेजक मंडळी
➤न्या. रानडे महादेव यांनी 'मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी' ही संस्था स्थापन करण्यात पुढाकार घेतला.
➤इतिहास, शास्त्रे, देशाची सुधारणा, उपयुक्त कथा आणि धर्माच्या संदर्भातील पुस्तके
प्रसिद्ध करणे हा या संस्थेचा उद्देश होता.
➤रावजीशास्त्री गोडबोले, कृष्णशास्त्री चिपळूणकर व कृष्णशास्त्री तळेकर हे तिघेजण पुस्तक पसंत करण्याच्या समितीचे सदस्य होते.
➤या संस्थेने पुणे येथे ग्रंथकारांचे संमेलन आयोजित करण्यात पुढाकार घेतला होता.
➤८०० लोक या संस्थेचे वर्गणीदार होते; परंतु प्रत्यक्षात दोन टक्के लोकांनीच वर्गणी भरलेली होती
Download न्यायमूर्ती रानडे जीवन आणि कार्य In PDF
➤ वरील सर्व माहिती हि MPSC च्या पूर्व मुख्य आणि मुलाखत या सर्व स्तरावर उपयोगी पडणारी आहे
Others Blogs Related to MPSC History Notes In Marathi
Read All MPSC blogs
- ➤केंद्र सरकारने खाजगी क्लासेस साठी नवी नियमावली लागू केली आहे |GUIDELINES FOR REGULATION OF COACHING CENTER in marathi
- ➤MPSC Data leak: पेपर न फुटल्याचा दावा MPSC आयोगाने स्पष्टपणे केला आहे
- ➤MPSC hall ticket data leaked before 6 days of exam
- ➤MPSC Data leak: टेलेग्राम वर अचानक ९० हजार परीक्षार्थींचे प्रवेशपत्र झाले लिक
- ➤मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायला हवाच , अभिजात दर्जा नेमका कसा मिळतो ?
Download MPSC Books pdf