गोपाळ गणेश आगरकर जीवन आणि कार्य
Table Of Contain
By Shubham Vyawahare
17-December-2024
➤ ब्रिटीशांच्या गुणांचे अनुकरण करा पण अंधानुकरण नको हा संदेश भारताला देणाऱ्या गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कराड येथील आहे.त्यांची समाज आधी सुधारला गेला पाहिजे ह्या बाबतीत नेहमी लोकमान्य टिळकांसोबत वैचारिक भेद होते.
➤ टिळक हे स्वातंत्र्य आधी हे मानणारे नेते होते तर आगरकर नेहमी लोकांना सुशिक्षित केल्याशिवाय स्वातंत्र्याचा उपयोग नाही हे म्हणणारे होते.
गोपाळ गणेश आगरकर यांची वैयक्तिक माहिती
मुद्दा | माहिती |
---|---|
जन्म | १४ जुलै १८५६ |
स्थळ | टेंभू कराडजवळ जि.सातारा |
शिक्षण |
|
प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती | हर्बर्ट स्पेन्सर, जॉन,स्टुअर्ट मिल,चिपळूणकरांच्या निबंधमाला |
गोपाळ गणेश आगरकर यांची पुस्तके आणि संपादन
- वाक्याचे पृथक्करण
- सुधारकातील वेचक लेख
- केसरीतील निवडक निबंध
- विकारविलसित - शेक्सपियरच्या 'हॅम्लेट' नाटकाचे भाषांतर (१८८३)
- डोंगरीच्या तुरुंगातील आमचे १०१ दिवस (१८८२)
- शेठ माधवदास रघुनाथदास व बाई धनकुवरबाई यांचे पुनर्विवाह चरित्र (१९०७)
- गुलामगिरीचे शस्त्र
- वाक्य मीमांसा
- अकोल्यातील 'व-हाड समाचार' या वर्तमानपत्रात लेख
- 'सुधारक'चे मराठी संपादक आगरकर
- प्रसिद्ध लेख - 'स्त्रियांनी जाकीटे घातली पाहिजेत'
- हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी?- निबंध.
गोपाळ गणेश आगरकर यांचे महत्वपूर्ण कार्य
➤टिळक व विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या मदतीने १ जानेवारी १८८० - न्यू इंग्लिश स्कूल'ची स्थापना
➤ १८८१ - टिळकांच्या सहकार्याने - केसरी व मराठा
➤ कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात - टिळक व आगरकरांना
डोगरीच्या तुरुंगात १०१ दिवसांची शिक्षा.
➤१८८१-१८८७-केसरीचे संपादक
➤ १ जानेवारी १८८३ - नूतन मराठी विद्यापीठ स्थापना
➤ २४ ऑक्टोबर १८८४-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या
स्थापनेत सहभाग
➤ २ जानेवारी १८८५ - फर्ग्युसन कॉलेजची स्थापना.
➤ १५ ऑक्टोबर १८८८ - 'सुधारक' साप्ताहिक सुरू.
➤१८९१ - संमती वय विधेयकास पाठिंबा.
➤१८९२ ते १८९५ - फग्र्युसन कॉलेजचे प्राचार्य
➤गोपाळ गणेश आगरकर यांचा मृत्यू शेवटी वयाच्या ३९ व्या वर्षी पुणे येथे झाला
Download गोपाळ गणेश आगरकर जीवन आणि कार्य In PDF
➤ वरील सर्व माहिती हि MPSC च्या पूर्व मुख्य आणि मुलाखत या सर्व स्तरावर उपयोगी पडणारी आहे
Others Blogs Related to MPSC History Notes In Marathi
Read All MPSC blogs
- ➤केंद्र सरकारने खाजगी क्लासेस साठी नवी नियमावली लागू केली आहे |GUIDELINES FOR REGULATION OF COACHING CENTER in marathi
- ➤MPSC Data leak: पेपर न फुटल्याचा दावा MPSC आयोगाने स्पष्टपणे केला आहे
- ➤MPSC hall ticket data leaked before 6 days of exam
- ➤MPSC Data leak: टेलेग्राम वर अचानक ९० हजार परीक्षार्थींचे प्रवेशपत्र झाले लिक
- ➤मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायला हवाच , अभिजात दर्जा नेमका कसा मिळतो ?
Download MPSC Books pdf