https://www.dompsc.com


MPSC Maharashtra Administrative Division(प्रशासकीय विभाग)-MPSC Geography Notes

MPSC Maharashtra Administrative Division(प्रशासकीय विभाग)-MPSC Geography Notes
Author

By Shubham Vyawahare

17-December-2024

➤महाराष्ट्र राज्य हे अति प्राचीन राज्य असून १ मे १९६० पासून स्वतंत्र राज्याचा दर्जा प्राप्त झाला आहे.

➤भारतात महाराष्ट्राचे स्थान एकदम मध्यवर्ती भागात आहेत.महाराष्ट्र राज्य हे उत्तर व दक्षिण राज्यांना जोडणारे दुवा असलेले राज्य आहे.

➤महाराष्ट्रामध्ये ६ प्रशासकीय विभाग आहेत.

विभाग क्षेत्रफळ(चौ.किमी) मुख्यालय जिल्हे तालुके
कोकण विभाग 30746 मुंबई (7)-मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग. 47
पुणे विभाग 57268 पुणे (5)-पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. 58
नाशिक विभाग 574426 नाशिक (5)- नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार. 47
औरंगाबाद 64822 औरंगाबाद (8)-औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड. 76
अमरावती विभाग 46090 अमरावती (5)-अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम. 56
नागपूर विभाग 51336 नागपूर (6)-नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया. 64

Download MPSC Maharashtra Administrative Division In PDF






Download MPSC Books pdf