https://www.dompsc.com


महाराष्ट्रातील खाड्यांची(Bay) माहिती-MPSC Geography Notes

महाराष्ट्रातील खाड्यांची(Bay) माहिती-MPSC Geography Notes
Author

By Shubham Vyawahare

17-November-2024

➤MPSC राज्यसेवा परीक्षेमध्ये पूर्व परीक्षेला काही प्रश्न महाराष्ट्रावर विचारलेले असतात ,त्यात मग महाराष्ट्रातील प्रसिद्ध खाड्या कोणत्या आहे यांची माहिती किंवा ते ज्या जिल्ह्यात आहे त्याचे नाव विचारल्या जातो.

➤कोकण भाग किनारी असल्याने खाड्यांची संख्या त्या भागात जास्त आढळते,कधी परीक्षेमध्ये उत्तर ते दक्षिण खाड्यांचा क्रम विचारलेला देखील दाखवला आहे.

खाडी म्हणजे काय ?

➤ किनारी प्रदेशमध्ये समुद्र किंवा नदी पात्र जमिनी च्या सरासरी सीमेला भेदून काही अंतरा पर्यंत आत शिरल्या मुळे तिथे उभी पोकळी निर्माण होऊन पाणी साठवण होते त्यास खाडी असे म्हणतात.

महाराष्ट्रातील खाड्यांची माहिती

खाडी नदी जिल्हा
कर्ली कर्ली सिंधुदुर्ग
कालवली गड सिंधुदुर्ग
देवगड देवगड सिंधुदुर्ग
जैतापूर काजवी रत्नागिरी
जयगड शास्त्री रत्नागिरी
दाभोळ वशिष्टी रत्नागिरी
केळशी भारजा रत्नागिरी
तेरेखोल तेरेखोल सिंधुदुर्ग
बाणकोट सावित्री रायगड
धरमतर पाताळगंगा रायगड
माहीम माहीम मुंबई
ठाणे उल्हास ठाणे
वसई उल्हास पालघर
दातिवरे तानसा/वैतरणा पालघर

Download महाराष्ट्रातील खाड्यांची(Bay) माहिती In PDF






Download MPSC Books pdf