महाराष्ट्रातील घाटांची माहिती-MPSC Geography Notes
Table Of Contain
By Shubham Vyawahare
17-January-2025
➤MPSC राज्यसेवा परीक्षेमध्ये पूर्व परीक्षेला काही प्रश्न महाराष्ट्रावर विचारलेले असतात ,त्यात मग महाराष्ट्रातील प्रसिद्ध घाट माहिती किंवा ते ज्या मार्गावर आहे त्याचे नाव विचारल्या जातो.
➤कोकण भाग पर्वतीय असल्याने घाटांची संख्या त्या भागात जास्त आढळते
महाराष्ट्रातील घाटांची माहिती
घाट | मार्ग |
---|---|
कोल्हापूर – पणजी | फोंडा घाट |
सावंतवाडी – बेळगाव | आंबोली घाट |
कोल्हापूर – रत्नगिरी | आंबा घाट |
कराड – चिपळूण | कुंभार्ली – घाट |
नाशिक – मुंबई | थळ (कसारा) घाट |
पुणे – मुंबई | बोर घाट |
पुणे – सातारा | खंबाटकी घाट |
पुणे – बारामती | दिवा घाट |
कारंजखेड – चाळीसगाव | म्हैस घाट |
कन्नड – चाळीसगाव | औट्रम घाट |
कोल्हापूर – राजापूर | अनुस्कुरा घाट |
वाई – महाबळेश्वर | पसरणी घाट |
पुणे – नाशिक | चंदनपुरी घाट |
भोर – महाड | वरंधा घाट |
पुणे – रायगड | भीमाशंकर घाट |
कोल्हापूर – कुडाळ | हनुमंत घाट |
अहमदनगर – कल्याण | माळशेज घाट |
रत्नागिरी – रायगड | केळशी घाट |
महाबळेश्वर – महाड | पार घाट |
पुणे – सातारा | कात्रज घाट |
Download महाराष्ट्रातील घाटांची माहिती In PDF
Others Blogs Related to MPSC Geography Notes In Marathi
➤MPSC Geography(भुगोल) Syllabus And Exam Pattern
➤महाराष्ट्राचा प्राकृतिक भुगोल
➤महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
➤महाराष्ट्रातील सर्व जिल्हे
➤महाराष्ट्रातील बंदरे
➤महाराष्ट्रातील धरणे
➤महाराष्ट्रातील घाटांची माहिती
➤महाराष्ट्रातील खाड्यांची(Bay) माहिती
➤महाराष्ट्रातील सर्व पठारांची(Plateau) माहिती
➤महाराष्ट्रातील हवामान
➤महाराष्ट्रातील खनिज संपत्ती संपूर्ण माहिती
➤महाराष्ट्रातील मुद्रा व मुद्रा प्रकार
➤महाराष्ट्रातील सर्व पठारांची माहिती
➤महाराष्ट्रातील पर्वत रांगा
➤महाराष्ट्रातील नद्या व नद्यांची माहिती
Read All MPSC blogs
- ➤केंद्र सरकारने खाजगी क्लासेस साठी नवी नियमावली लागू केली आहे |GUIDELINES FOR REGULATION OF COACHING CENTER in marathi
- ➤MPSC Data leak: पेपर न फुटल्याचा दावा MPSC आयोगाने स्पष्टपणे केला आहे
- ➤MPSC hall ticket data leaked before 6 days of exam
- ➤MPSC Data leak: टेलेग्राम वर अचानक ९० हजार परीक्षार्थींचे प्रवेशपत्र झाले लिक
- ➤मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायला हवाच , अभिजात दर्जा नेमका कसा मिळतो ?
Download MPSC Books pdf