https://www.dompsc.com


महाराष्ट्रातील बंदरे व त्याची सर्व माहिती-MPSC Geography Notes

महाराष्ट्रातील बंदरे व त्याची सर्व माहिती-MPSC Geography Notes
Author

By Shubham Vyawahare

17-January-2025

➤MPSC राज्यसेवा परीक्षेमध्ये पूर्व परीक्षेला काही प्रश्न महाराष्ट्रावर विचारलेले असतात ,त्यात मग महाराष्ट्रातील प्रसिद्ध बंदरे त्यांची माहिती किंवा त्यांचा क्रम विचारल्या जातो.

➤महाराष्ट्राला ७२० किमी चा समुद्र किनारा असल्यामुळे बंदरे कोकणातील जिल्ह्यात आढळतात तसेच त्याचे व्यावसायिक महत्व खूप आहे.

महाराष्ट्रातील बंदरे आणि त्याची माहिती

Sr. No. Port/Location
1. Dharamtar Masad-Khurd
2. Dharamtar, Mankule
3. Khardi Palghar Dist. Thane
4. Safale, Palghar, Dist. Thane
5. Belapur, Tal. Panvel, Dist. Raigad
6. Tulsunde, Tal. Rajapur, Dist. Ratnagiri
7. Turumbad,Murud-Janjira Dist. Raigad
8. Mankule, Dharamtar
9. Rajpuri Creek Rohini/ Turumbad
10. Village Kurul Alibag

Download महाराष्ट्रातील बंदरे व त्याची सर्व माहिती In PDF






Download MPSC Books pdf