https://www.dompsc.com



पंचवार्षिक योजना(Five Year Planning)-MPSC Economics(अर्थशास्त्र) Notes PDF

पंचवार्षिक योजना(Five Year Planning )-MPSC Economics(अर्थशास्त्र) Notes PDF


✪ Download pdf Works Properly on chrome Browser ✪

पंचवार्षिकयोजना(Five Year Planning) बद्दल माहिती?

Author

By Shubham Vyawahare

3-January-2025
➤ आर्थिक नियोजनाचा मार्ग स्वीकारत सर्वप्रथम रशियात १९२७ ला नियोजनास सुरुवात झाली.
➤१९३८ साली कॉंग्रेसच्या हरिपूर अधिवेशनात नियोजन समितीची स्थापन करण्यात आली.
➤ वातंत्र्यानंतर पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली १५ मार्च १९५० रोजी नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली.
➤ सध्या निति आयोग नियोजन करत असते.
➤ भारताने १२ पंचवार्षिक योजना राबविल्या.
➤तर ७ वार्षिक योजना राबवल्या गेल्या .
➤१९६६-६७ साली फ़क्त योजना अवकाश(Plan Holidays) म्हणतात .

भारतातील नियोजन कसे होते ?


१९३४- एम्. विश्वेश्यरय्या योजना
➤ म्हैसूर संस्थानांचे दिवाण.
➤ आपल्या “Planned Economy for India” या ग्रंथात सर्वप्रथम भारतासाठी नियोजनाची संकल्पना मांडली
➤ 1० वर्षांची योजना तयार केली.
१९३८- काँग्रेस योजना
➤ हरिपुरा अधिवेशनात (अध्यक्ष-सुभाष बोस) पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली “राष्ट्रीय नियोजन समिती" ची स्थापना करण्यात आली.
टाटा-बिरला योजना
➤मुंबईतील आठ उद्योगपतींनी (जे. आर. डी.टाटा, पुरुषोत्तम ठाकूरदास इ.) भांडवलवादाच्या आधारावर "मुंबई योजना” (Bombay Plan) तयार केली.
गांधी योजना
➤ नारायण अग्रवाल यांनी गांधीजींच्या आर्थिक विचारांवर आधारित “गांधी योजना" तयार केली
जनता योजना (People's Plan)
➤मुंबई योजनेला उत्तर म्हणून मानवेंद्रनाथ रॉय यांनी “जनता योजना” (People's Plan) तयार केली.
सर्वोदय योजना
➤ १९५०-जयप्रकाश नारायण यांनी “सर्वोदय योजना" तयार केली.अहिंसात्मक पद्धतीने शोषण विरहित समाज निर्माण करणे हे तिचे प्रमुख उद्दिष्ट होते.
कोलंबो योजना
➤ जानेवारी १९५० मध्ये कोलंबो येथे झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या एका संमेलनात दुसऱ्या महायुद्धामुळे निर्माण झालेल्या समस्यांचे समाधान आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून करण्यासाठी


नियोजन प्रकार


आदेशाद्वारे नियोजन
➤ साम्यवादी देशात केले जाते. यात सरकार वस्तुंचे उत्पादन करते व किंमतीचे नियंत्रण ठेवते. उदा – रशिया, पोलंड, चीन,क्युबा
सूचक नियोजन
➤भांडवलशाही देशात (अर्थव्यस्थेच्या) – सर्व प्रथम फ्रान्स या देशात अंमलबजावणी झाली. या नियोजनात उद्योजकांना सामावून घेतले जाते. भारतात १९९१ नंतर (८वी योजना) सूचक नियोजनास सुरुवात झाली.
प्रलोभनाद्वारे नियोजन
➤मिश्र अर्थव्यवस्थेत – भारत, पाक, इराण उदिष्ट्ये चर्चा करुन लोकशाही पध्दतीने पुर्ण केली जातात. यासाठी अनुदान मिळते. भारतात लोकशाही पध्दतीचे नियोजन आढळते
वित्तीय नियोजन
➤संसधानाचे वितरण पैश्याच्या स्वरूपात करतात

पंचवार्षिक योजना कश्या बनतात


➤ खालील स्थारावर नियोजनाचे काम चालते
  1. राष्ट्र पातळीवर
  2. राज्य पातळीवर
  3. जिल्हा पातळीवर.
➤ खालील अनुक्रमे योजना बनवल्या जातात
  • देशातील संसाधनाचा आढावा घेणे
  • नियोजनाचे ठरवने .
  • संसाधनाचे वितरण
  • योजनेची अंबलबजावनी करने.
  • मध्यावधी आढावा
  • पुनर्नियोजन

Plans Time frame Objective and Remarks

First Plan

1951-1956

· Focus: agriculture, price stability, and infrastructure.

· It was based on Harrod Domer model (growth rate of the economy depends upon investment rate and productivity of capital in a positive manner).

Second Plan

(target growth: 4.5%

Actual growth: 4.27%)

1956-1961

· Focus: rapid industrialization

· It was also known as Mahalanobis Plan (advocated planning shift from agriculture to industries).

· It laid emphasis on heavy and basic industries.

· Also advocated import substitution; export pessimism and overvalue exchanges.

Third Plan

(Target growth: 5.6%

Actual growth: 2.84%)

1961-1966

· Focus: heavy and basic industry which was then shifted to agriculture (PL480).

· Due to two wars- war with China, 1962 and war with Pakistan, 1965 and severe drought of 1965-66; it failed on many fronts.

Fourth Plan

(Target Growth: 5.7%

Actual Growth: 3.30%)

1969-1974

· Focus: Self-sufficiency in food and self-reliance

· Objective was to improve domestic food production.

· It was aimed at saying no to foreign aid.

· First oil shock of 1973, made remittances a major source of foreign exchange reserve.

Fifth Plan

(Target Growth: 4.4%

Actual Growth: 4.8%)

 

1974-1979

· Focus: ‘removal of poverty’ and ‘attainment of self-reliance’.

· It was drafted and launched by D. D. Dhar.

· This plan was terminated in the year 1978.

· There were rolling plans for the year 1978-1979 and 1979-1980.

Sixth Plan

(Target Growth: 5.2%

Actual Growth: 5.4%)

1980-1985

· Focus: poverty eradication and productivity enhancement

· Stressed upon modernization of technology.

· For the first time, the frontal attack was made on poverty by adopting ambitious poverty eradication programmes (trickle down strategy was discarded).

Seventh Plan

(Target Growth: 5.0%

Actual Growth: 6.01%)

1985-1990

· Focus: productivity and work i.e. employment generation.

· For the first time, the private sector got priority over the public sector.

· Due to volatile political situations at the center, two annual plans were commenced for the year 1990-1991 and 1991-1992.

Eighth Plan

(Target Growth: 5.6%

Actual Growth: 6.8%)

1992-1997

· Focus: ‘Plan with a human face’ i.e. human resource development.

· During this plan, new economic policy was launched with LPG (Liberalization, Privatization, and Globalization).

· It gave primacy to human capital and the private sector.

Ninth Plan

(Target Growth: 7.1%

Actual Growth: 6.8%)

1997-2002

· Focus: ‘Growth with justice and equity’

· It stressed upon four dimensions: quality of life; generation of productive employment; regional balance and self-reliance.

Tenth Plan

(Target Growth: 8.1%

Actual Growth: 7.7%)

2002-2007

It was aimed to double the per capita income of India in the next 10 years.

And to reduce the poverty ratio by 15% by 2012.

Eleventh Plan

(Target Growth: 8.1%

Actual Growth: 7.9%)

2007-2012

Focus: Faster growth and more inclusive growth.

Twelfth Plan

(Target Growth: 8%)

2012-2017

Focus: Faster, more inclusive growth and sustainable growth.


नियोजन संबंधित संस्था


नियोजन मंडल (Planning COmmission)


➤ १५ मार्च १९५० या दिवशी तत्कालीन सरकारच्या अधिनियमाने नियोजन मंडळाची स्थापना करण्यात आली.
स्वरुप
➤असंवैधानिक किंवा घटनाबाह्य
➤ अवैधानिक किंवा कायदेबाह्य
➤ सल्लागार मंडळ - नियोजन मंडळ केंद्र सरकारला नियोजनाच्या बाबतीत सल्लागार मंडळ म्हणून कार्य करते.
रचना
➤ हे पंतप्रधान कार्यालयाच्या(PMO) अधिनस्थ कार्य करते.
➤j)अध्यक्ष: पंतप्रधान हे नि. मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
➤ii)उपाध्यक्षहे नि. मंडळाचे पुर्णवेळ काम करणारे सदस्य असतात.
➤ii)काही कॅबिनेट मंत्री- उदा. नियोजन मंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री.
➤iv) काही अर्थतज्ज्ञ व विचारवंत.
कार्य
➤ नियोजनाची विविध टप्पे ठरविणे .
➤देशाच्या आर्थिक प्रगतीच्या मार्गातील अडथळे सरकारला सूचित करणे.
➤योजनेचे वेळोवेळी परीक्षण करून त्यात योग्य ते बदल सुचविणे

राष्ट्रीय विकास परिषद(National Development Council)


स्थापना ६ ऑगस्ट १९५२
स्थापनेची गरज
➤ पंचवार्षिक योजना तयार करण्याच्या प्रक्रियेत घटक राज्यांना सहभागी करून घेण्यासाठी.
स्वरूप
➤ १)असंवैधानिक
➤ २)अवैधानिक
➤ ३)आर्थिक नियोजनाच्या बाबतीत धोरण तयार करणारी सर्वोच्च संस्था. (Apex policy making body)
रचना
➤ १९६७ पासून न मंडळ रा.वि.परिषदेमध्ये खालील सदस्य असतात
➤ १)पंतप्रधान - रा. वि. परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष.
➤ २)सर्व केंद्रीय कॅबिनेट मंत्री.
➤ ३)घटकराज्यांचे मुख्यमंत्री असतात
➤ ४)केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक
➤ ५)नियोजन मंडळाचे सर्व सदस्य
कार्य
➤ नियोजन मंडळाने तयार केलेल्या पंचवार्षिक योजनेच्या अंति Iयाला मान्यता देणे






Download MPSC Books pdf